Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

अमित शाहांकडून मुंबईत होणार मुख्यमंत्रीपदाच्या नावची घोषणा, एकनाथ शिंदे कडून सर्व भेटीगाठी रद्द,एकनाथ शिंदे नाराज????

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 26, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
अमित शाहांकडून मुंबईत होणार मुख्यमंत्रीपदाच्या नावची घोषणा, एकनाथ शिंदे कडून सर्व भेटीगाठी रद्द,एकनाथ शिंदे नाराज????
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालं असून 288 मतदारसंघांतील निवडणुकांपैकी तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे, महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे.

मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चांगलच रणकंदन माजलं आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  नाराज झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते. एकीकडे राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चाही मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे.

राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन रणकंदन पाहायला मिळत आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यांसाठी देव पाण्यात ठेऊन आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या नावाचा जप करत आहेत. तर, एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा शिवसेना आमदार करत आहेत. भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे बॅनर झळकावत अगोदर त्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे. मात्र, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण, मुख्यमंत्री पदाबाबत दे धक्का हा भाजपचा इतिहास यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे. त्यामुळे, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण मिळेल, की देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

दुसरीकडे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम पदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा करत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला आहे. त्यानतंर, एकनाथ शिंदे नाराज झाले असून सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी त्यांनी रद्द केल्याची माहिती आहे. तर, एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का? की महायुतीसोबतच राहणार की वेगळा विचार करतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन करणार मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करतील, असेही समजते.

——– Ganesh Maruti Joshi.

Tags: #bjp#congress#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#politics#pune#punecity#punekar#PunePolice#sharadpawar#sharadpawarspeaks#spardhapariksha#tukarammundhe
Share7Tweet5Send
Previous Post

गोखले नगर जनवाडी च्या पेट्या सुरू झालेत 10 व्या फेरी अखेर 17555 shidarth शिरोळे पुढे..

Next Post

पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना, काय आहे कारण ?

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks