Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी ???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 1, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी ???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा राज्याला असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते.तर पालघरचा दौरा अर्धवट सोडून चव्हाण दिल्लीत गेल्याची माहिती पुढे आलीय. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शाह यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर चव्हाण यांना संधी द्यावी, अशी खेळी खेळली जाऊ शकते, असेही बोलल्या जात असताना याबाबत आता स्वत: रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टोक्ती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती !या आशयाची एक पोस्ट ट्विट करत रवींद्र चव्हाण यांनी याबबात भाष्य करत स्पष्टोक्ती दिली आहे.

डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण नेमके कोण 

रवींद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 चा आहे.डोंबिवली विधानसभेतून भाजप या पक्षाकडून 2009,2014 आणि 2019 आमदार म्हणून निवडून आले आहेत.रवींद्र चव्हाण हे वैद्यकीय शिक्षण माहिती आणि तंत्रज्ञान खाद्य आणि नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्री होते.2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री , माहिती तंत्रज्ञान सार्वजनिक बांधकाम अन्न आणि नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण या खात्याचे ते मंत्री होते.

तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल-

अजित पवार यांच्याच विमानाने रवींद्र चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईत परत आले. शनिवारची अमावस्या संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असं सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.

——– Ganesh Maruti Joshi.

Tags: #bjp#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#police#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यात चाललंय तरी काय ? थेट पुणे पोलीस आयुक्तांना सांगून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँग कडून पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते यांना जीवे मारण्याची धमकी..अद्याप पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही.

Next Post

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना फेंगल वादळामुळे वातावरणात मोठा बदल,राज्यात ऐन थंडीत पडणार पाऊस!!!

हिंदजागर प्रतिनिधी

पुण्यासह 'या' जिल्ह्यांना फेंगल वादळामुळे वातावरणात मोठा बदल,राज्यात ऐन थंडीत पडणार पाऊस!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks