Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

विजय शिवतारेंना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 3, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
विजय शिवतारेंना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – पुरंदर तालुक्यातील महत्त्वकांक्षी असलेला गुंजवणीचा प्रकल्प त्याचबरोबर तालुक्यातील रस्ते ग्रामीण रुग्णालय यासारख्या मूलभूत असणार्‍या सुखसुविधा पुरविण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री व पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली.

सासवड येथील भाजपच्या कार्यालयामध्ये पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी कामठे बोलत होते. यावेळी पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप, माजी कात्रज दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, दिलीप कटके, संदीप देवकर, मंगल पवार, रोहीदास खेसे, संदीप कटके, मयूर जगताप, श्रीकांत ताम्हणे, श्रीकांत थिटे, सत्येंद्र जेधे, बाळासाहेब भोसले, महादेव शेंडकर, सचिन पठारे उपस्थित होते.

जालिंदर कामठे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजय शिवतरे यांचे काम केले असून या कार्यकर्त्यांना भविष्यात सर्वतोपरी ताकद पुरवली जाईल व कार्यकर्त्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली जाईल.

पुरंदर तालुक्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ त्याचबरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी सत्तेच्या माध्यमातून अधिकाधिक वेळ देऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.

– अशोक टेकवडे, माजी आमदार

——– Ganesh Maruti Joshi.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

बालेवाडीत दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू..

Next Post

गृहखात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम,शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला…

हिंदजागर प्रतिनिधी

गृहखात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम,शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks