Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home अपघात

पुण्यातील छ. शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 12, 2024
in अपघात
Reading Time: 1 min read
0
पुण्यातील छ. शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HINDJAGAR- NEWS – PUNE – धूम्रपान करण्यासाठी विशेषतः सिगारेट ओढण्यासाठी सध्या लायटर्सचा सर्रास वापर केला जातो. पुण्यासारख्या शहरात हा वापर सहजतेने केला जातो. त्यामुळेच पान टपरी असो किंवा चहा-नाश्त्याचा गाडा लायटरचा (Lighter) वापर अनेकदा गॅस पेटवण्यासाठी देखील केला जातो.

मात्र, हाच प्रकार अंगलट आल्याने एका चहा स्टॉलवालवर स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत झाली असून पुण्यातील शिवाजी नगर परिसरात हा अपघात घडला.

पोलीस निलेश सुभाष दरेकर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, औंधच्या जिल्हा रुग्णालयात जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. येथील गॅस शेगडीवर ठेवलेला लायटर गरम होऊन त्याचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. येथील वडापावच्या गाडीवर दुपारी कर्मचारी जेवायला आले असता ही घटना घडली. त्यावेळी, झालेल्या आगीच्या भडक्यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजल्याची माहिती आहे.

News Repoted By – P. D. SURYANSHI..

Tags: #accident#accidentspune#bjp#congress#DGPMaharashtra#hindjagarnews#india#nileshpnikam#politics#pune#punecity#punekar#PunePolice#spardhapariksha
Share7Tweet5Send
Previous Post

मोठी बातमी – अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी..

Next Post

सरकार घेणार मोठा निर्णय,घरोघरी जाऊन तपासणी, अपात्र असल्यास F. I. R दाखल करणार..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks