Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्यात २४ तासांत जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही, रुग्णसंख्या १३० वर स्थिर काहिसा दिलासा!!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
January 31, 2025
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यात २४ तासांत जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही, रुग्णसंख्या १३० वर स्थिर काहिसा दिलासा!!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – PUNE – गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जीबीएस आजाराने थैमान घातलं आहे. जीबी सिंड्रोम आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे पुणेकरांचे टेन्शन वाढलं होतं. या आजारामुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला.पहिला मृत्यू सोलापुरात तर दुसरा मृत्यू पुण्यामध्ये गेला. त्यामुळे पुणेकर चांगलेच धास्तावले आहेत. पण आता पुणेकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. कारण पुण्यात गेल्या २४ तासामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेला एकही रुग्ण सापडला नाही. रुग्णांची सख्या १३० वर स्थिर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या २४ तासांत एक ही जीबीएस रुग्णाची नोंद झाली नाही. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १३० वर स्थिर झाली आहे. यामधील २५ रुग्ण पुणे शहरातील असून इतर ७४ रुग्ण पुणे महापालिकेच्या नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील आहेत. एकूण रूग्णांपैकी २० रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय यासह इतर रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यामध्ये बुधवारी जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णआंची संख्या १३० वर पोहचली आहे. फक्त पुण्यातच नाही तर सोलापूर आणि सांगली याठिकाणी जीबी सिंड्रोमची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत.

न्यूस रिपोटेड – P. S . Survanshi.

Tags: #congress#covid#DGPMaharashtra#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punediaries#PunePolice#spardhapariksha
Share7Tweet5Send
Previous Post

दिवसाढवळ्या कोयता गॅंगच्या चौघांनी सपासप वार करत तरुणाला संपवलं.. पुण्यात कोयता गँगची दहशत कायम..

Next Post

पुण्यात सब इनस्पेक्टरला 20 हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अद्दल घडली अधिकारी निलंबित ….

हिंदजागर प्रतिनिधी

पुण्यात सब इनस्पेक्टरला 20 हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अद्दल घडली अधिकारी निलंबित ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks