Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

शिरीष महाराजांनी का घेतला टोकाचा निर्णय,घरात लगीनघाई, 20 दिवसांपूर्वी साखरपुडा!!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
February 5, 2025
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
शिरीष महाराजांनी का घेतला टोकाचा निर्णय,घरात लगीनघाई, 20 दिवसांपूर्वी साखरपुडा!!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – पुणे- संत तुकाराम यांचे 11 वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अवघ्या 20 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या शिरीष महाराज मोरे यांनी वयाच्या 30 व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं. एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्यांची एक सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रात्रीचे जेवण घेतलं अन् सकाळी…

शिरीष महाराज यांचा मृतदेह सकाळी राहत्या घरात आढळून आला. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला.

आत्महत्येचे कारण काय?

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू आहे. शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या या निर्णयाचे कारण सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिरीष महाराज मोरे हे उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शिरीष महाराज यांनी आर्थिक परिस्थितीच आत्महत्येचे कारण सांगितले आहे.

आज पार्थिवावर अंत्यसंस्कार….

शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

संघात कार्यरत, वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत…

शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. संघाचे ते प्रचारक होते. त्याशिवाय शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे वादग्रस्त आवाहन केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते.

न्यूस रिपोटेड – गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#congress#DGPMaharashtra#hindjagarnews#policebharti#politics#pune#punecity#PunePolice#sharadpawar
Share7Tweet5Send
Previous Post

वीजबिल थकल्यानं पोलीस वसाहत २ दिवस पाणीपुरवठा खंडित पोलीस वसाहत पाण्याविना, लाईटही गुल..

Next Post

सुप्रीम कोर्टाकडून जळालेल्या नोटांचा व्हिडिओ शेअर…न्या.यशवंत वर्मांची चौकशी होणार घरात नोटांचं घबाड सापडल्याचा दावा….

हिंदजागर प्रतिनिधी

सुप्रीम कोर्टाकडून जळालेल्या नोटांचा व्हिडिओ शेअर...न्या.यशवंत वर्मांची चौकशी होणार घरात नोटांचं घबाड सापडल्याचा दावा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks