Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

महिनाभर शोध – फरार प्रशांत कोरटकरला अखेर अटक.

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
March 25, 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
महिनाभर शोध – फरार प्रशांत कोरटकरला अखेर अटक.
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी  – इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे, या आरोपाखालील प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तो फरार होता.त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. तेलंगाणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनाही धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली आहे. धमक्या दिल्यानंतर कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.मराठा राज्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर, कोरटकर नागपूरहून पळून गेला आणि चंद्रपूरमध्ये लपला. कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पुन्हा एकदा पळून जाण्यात यशस्वी झाला. महिनाभर पळून गेल्यानंतर त्याला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली.

अटकेनंतर, कोल्हापूर पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर यांच्याविरुद्ध कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे अखेर त्याला अटक करण्यात आली. आता पुढे त्याच्यावर कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्याचा अटकेचा घटनाक्रम काय होता, याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

तर आता दुसरीकडे प्रशांत कोरटकरला अटक होताच राजकीय वातावरण तापलं आहे. यावर विरोधकांनी भाष्य केले आहे. प्रशांत कोरटकर हा पोलिसांना शरण आला असावा, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले आहे. तर अमोल मिटकरी यांनी प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत आता पुढे काय होतं यावर सर्वांचं लक्ष आहे.

— पी.एस.सूर्यवंशी.

Tags: #bjp#chatrapati#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#politics#pune#punekar#PunePolice#shivajimaharaj#shivajimaharajhistory
Share7Tweet5Send
Previous Post

सुप्रीम कोर्टाकडून जळालेल्या नोटांचा व्हिडिओ शेअर…न्या.यशवंत वर्मांची चौकशी होणार घरात नोटांचं घबाड सापडल्याचा दावा….

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ.उषा माऊली कळमकर यांच्या नेतृत्वाखाली वडगाव शेरी येथे पाण्यासाठी आंदोलन…

हिंदजागर प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ.उषा माऊली कळमकर यांच्या नेतृत्वाखाली वडगाव शेरी येथे पाण्यासाठी आंदोलन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks