Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना, सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 21, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर प्रतिनिधी – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचं वृत्त गुजरातमधील वृत्तपत्रात छापलं असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, गुजरातमधील वृत्तपत्रात बातमी येते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली हेडक्वॉर्टरमधून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना आल्या आहेत. याचाच अर्थ असा की भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते असं दिसत आहे.

Ne

यावेळी राहुल नार्वेकरांच्या वक्तव्याचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, यावर राहुल नार्वेकरांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. याचा अर्थ पडद्याआडची भाजपची ठरलेली भूमिका आहे, ती म्हणजे भाजप एकनाथ शिंदेना कधीही वाऱ्यावर सोडू शकते.राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं की, बऱ्याचदा पडद्याआड काय घडते हे पडद्यासमोर येऊन सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला काहीही धोका नाही, असंही नार्वेकर सांगत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवरही सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा.

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांना आपला प्राण गमवाला लागला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवरही सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा,या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसेच संबंधित कंपनी ब्लॅकलिस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )
Share7Tweet5Send
Previous Post

राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या आमदाराचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग काढला; वसंत मोरेंसह नेत्यांना दिल्या धमक्या…

हिंदजागर प्रतिनिधी

मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग काढला; वसंत मोरेंसह नेत्यांना दिल्या धमक्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks