Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home Uncategorized

राज्यात कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली..’ दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला टोला.. ” कुरमुडे ज्योतिष ” शब्द वापरल्याने जोशी समाज झाले आक्रमक शब्द मागे नाही घेतला तर.. दिला आंदोलनाचा इशारा…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 23, 2023
in Uncategorized
Reading Time: 1 min read
0
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर प्रतिनिधी – शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वाद काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. शिवसेनेचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढलेली आहे. संजय राऊत आणि यांच्या उपनेत्या सगळेच ज्योतिष सांगायला लागले आहेत. जर ज्योतिषावर राज्याचे भवितव्य ठरायला लागले तर मग महाराष्ट्र राज्य म्हणायला काय अर्थ आहे? असा प्रश्न उपस्थित करत राऊत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी आणि विशेषकरुन ठाकरे गटाकडून सतत सरकार पडणार असल्याचे दावे केले जात आहेत. यावर शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. राज्यात कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल यायला तेवढा तरी अवधी द्या. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचं ऐकत नाही का? यामध्ये मला शंका वाटते. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना समजून सांगण्याची गरज आहे, असंही केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर साहेब आमच्या समाजाविषयी तुला बोलायचं अधिकार कोणी दिला?? आमचा समाजातील लोक ही हस्तरेषा व फेस रिडींग मध्ये पारंगत आहेत व अनेक वर्ष त्याचा अभ्यास करून मग ते लोकांच्या पुढे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी येतात. कुडमुडे समाजाबद्दल असं बोलणे म्हणजेच की जातीवाचक विधान करणार्‍या सारखं आहे त्याचा मी माझ्या समाज बांधवांकडून व माझ्याकडून जाहीर निषेध करतो. मागे सुद्धा असंच एका खासदारांनी विधान केले होते त्याला निवडणुकीच्या वेळी त्याच्यावर निवडणुकीवर बहिष्कार टाकून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली व त्या निवडणुकीत त्यांना पराभूत केलं बघ आता यांची काय अवस्था झाली.तुझी पण तशीच अवस्था होणार दीपक केसरकर साहेब. तुमच्या राजकीय हेव्या दाव्यांमध्ये उगाच आमच्या समाजाला फरफाटून समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू नका.. आपण वापरलेल्या शब्द ताबडतोब मागे घ्या अन्यथा आम्ही मंत्रालयामध्ये येऊन जन आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र जोशी समाज संस्था यांचे संस्थापक अध्यक्ष श्री.निलेश प्रकाश निकम बोले.

गुलाबराव पाटील यांना समज दिली जाईल : केसरकर

गुलाबराव पाटील असे बोलले असतील तर त्यांना निश्चितपणे समजून सांगण्यात येईल. ज्या पद्धतीने त्यांना चिडवले जाते शेवटी तोंडातून काहीतरी वदवून घ्यायचे आणि मग त्यांच्यावरच आरोप सुरू करायचे. समोरून आलेले वक्तव्य पण बघा. मुद्दामून चिडवले जाते आणि एखादे चुकीचे वाक्य आले तर त्याचं भांडवल करायचं. राजकीय बदनाम करायचं हे जे काही आदित्य ठाकरेंनी सुरू केले तो एक मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. महाराष्ट्राच्या जनतेने याच्यापासून सावध राहिले पाहिजे, असं स्पष्टीकर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर केसरकर यांनी दिले आहे.

  • श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )
Share7Tweet5Send
Previous Post

‘…तर नावाचा गुलाबराव नाही’, ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी उचलला विडा..

Next Post

पुणे विद्यापीठात राडा, प्रचंड तोडफोड, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील बैठक उधळून लावली…

हिंदजागर प्रतिनिधी

पुणे विद्यापीठात राडा, प्रचंड तोडफोड, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील बैठक उधळून लावली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks