Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त..इथं उपचार नाही तर पाहुणचारच ..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 3, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त..इथं उपचार नाही तर पाहुणचारच ..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ काेटी १४ लाखांचे मेफेड्राॅन जप्त केल्यानंतर या अंमली पदार्थांच्या तस्करीचा सूत्रधार ललित पाटील ससूनमध्ये महिनाेनमहिने उपचार घेत असल्याचे समाेर आले आहे.याआधीदेखील फेक एन्काउंटरमध्ये अटकेत असलेल्या प्रदीप शर्मानेही ससूनमध्ये असाच पाहुणचार झाेडला होता. तुरुंगात जे करता येत नाही ते ससूनमध्ये उपचारांच्या नावाखाली करता येते, असा समज यामुळे होत असून, ससूनमधील वरिष्ठ अधिकारी आणि ड्रग माफिया यांची मिलिभगत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.ललित पाटील गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठाेकून आहे. अल्सरचा उपचार आठवड्याभरात हाेऊ शकताे. इतकेच नव्हे, तर कितीही माेठी शस्त्रक्रिया असली, तरी जास्तीत जास्त महिनाभरात पेशंट बरा हाेताे. मात्र ललित पाटील एवढ्या महिन्यांपासून कुणाच्या आशीर्वादाने ससूनमध्ये होता, असा प्रश्न विचारला जात असून याबाबतची चाैकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

तोंड उघडाल तर खबरदार : अधीष्ठात्यांचा दम

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ससूनमधील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांनी या प्रकरणाबाबत कोणालाही काहीही माहिती देऊ नका, अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे येथे कोणी काहीच बोलत नाही. तसेच, या प्रकरणाबाबत डॉ. ठाकूर यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.

आधी टीबी आता अल्सर आणि अधिष्ठात्यांच्या युनिटमध्ये उपचार ?

ललित पाटील हा दर वेळी वेगवेगळी कारणे सांगून ससूनमध्ये दाखल झाला आहे. याआधी ताे जिन्यातून पडला म्हणून, नंतर टीबी झाला, हर्निया आणि आता अल्सरच्या उपचारासाठी तब्बल चार महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.ललित पाटील याच्यावर सध्या अल्सरसाठी उपचार सुरू असून, ते उपचार खुद्द ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याच युनिटमध्ये सुरू असल्याची माहिती ससूनमधील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

कैदी वॉर्डचे सीसीटीव्ही बंद

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयासमोर २ कोटी १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे मॅफेड्रोन जप्त केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातील ज्या कैदी वॉर्डमध्ये उपचार घेत आहे, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद असल्याचे समोर आले आहे. तसेच, ललितकडे दोन महागडे आणि नवे फोन आढळले असून ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

ललित पाटीलवर अजूनही उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला ससूनमधून डिस्चार्ज दिल्यावर तो पुन्हा येरवडा कारागृहात जाईल. त्यानंतर पुणे पोलिस चाकणप्रकरणी खेड न्यायालयाला या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची विनंती करतील. – सुनील थोपटे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक.

या प्रकरणाबाबत प्राथमिक अहवाल मी ससूनच्या अधिष्ठात्यांकडून मागवला आहे. तसेच, या प्रकरणाची चाैकशी समितीद्वारे केली जाईल.- डाॅ. दिलीप म्हैसेकर,संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभाग, मुंबई.

==== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

एसटी व्हरायव्हरच्या शर्यतीमुळे एक जण ठार , एसटी ड्रायव्हरची अपघात ब्रेक फेल झाल्याची बतावणी.

Next Post

Breaking News.. ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks