Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

ड्रग्ज रॅकेट चाविणारा ललित अनिल पाटील प्रकरणात पुण्यात महिला अधिकार्‍यासह 9 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन !

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 3, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
ड्रग्ज रॅकेट चाविणारा ललित अनिल पाटील प्रकरणात  पुण्यात महिला अधिकार्‍यासह 9 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन !
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजगर न्यूज प्रतिनिधी – ससून हॉस्पीटलमध्ये (Sassoon Hospital) उपचार घेताना मोठं ड्रग्ज रॅकेट चाविणारा तसेच ससूनमध्ये बंदोबस्त डयुटीवर असलेल्या गार्ड पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पलायन करणार्‍या ललित अनिल पाटील प्रकरणात कर्तव्यात कसूर करून हालगर्जीपणा केल्यामुळे पुणे पोलिस दलातील एका महिला पोलिस अधिकार्‍यासह 9 पोलिसांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.महिला पोलिस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे , पोलिस हवालदार आदेश सिताराम शिवणकर , पोलिस नाईक नाथाराम भारत काळे, पोलिस कर्मचारी पिरप्पा दत्तु बनसोडे , अमित सुरेश जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश जनार्दन काळे , पोलिस कर्मचारी विशाल बाबुराव टोपले , स्वप्निल चिंतामण शिंदे , दिगंबर विजय चंदनशिव (सर्व नमणूक-कोर्ट कंपनी, पुणे शहर पोलिस दल) अशी तडकाफडकी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया आणि मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केली आहे. ससून हॉस्पीटलमध्ये ड्रग्ज आल्याप्रकरणी चौघा पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे ससूनमध्ये येणार संशयास्पद वस्तू चेक करण्याची जबाबदारी होती.दोन दिवसांपुर्वीच ससून रूग्णालयाच्या गेटवर तब्बल 2 कोटी 14 लाखाचे अंमली पदार्थ सापडले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती. त्यानंतर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील ललित अनिल पाटील यांनी ससून मधून पलायन केले आहे. त्यामुळे सध्या पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान, ललित पाटील हा ससूनमधून पलायन करताना तो ससून रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला आहे. त्याचे व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

कर्तव्यात कसूर केली अन् हलगर्जीपणा देखील, पण….

दरम्यान, ससूनमधून ललित पाटील याने पलायन केल्यामुळे महिला पोलिस उपनिरीक्षकासह 9 पोलिसांना निलंबीतकरण्यात आले. मात्र, ससूनमध्ये अनेक हायप्रोफाईल आरोपी आहेत. त्यांच्या दिमतीला अनेक पोलिस असतात.त्यांच्याकडे मोबाईल फोन आणि लॅपटॉप याच्यासह अनेक वस्तू असतात.त्यांना वेगवेगळया सुविधा देखील पुरविण्यात येतात. अगदी जवळच असलेल्या लॉजपर्यंत देखील त्यांची मजल जाते.हे कोणा एका पोलिस कर्मचार्‍यामुळे होणे शक्य नाही.त्यामुळे कर्तव्यात कसूर करणार्‍या तसेच कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर निलंबन झाले पण जे याहायप्रोफाईल गुन्हेगारांना रेड कार्पेट टाकतात त्यांचे काय हा खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

अंमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी ललित पाटील हा गेल्या काही महिन्यापासुन ससूनमध्ये उपचार घेत होता. या कालावधीमध्ये त्याला अनेक पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकारी भेटण्यास येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी नेमकं कशासाठी ललित पाटील याला भेटायला ससूनमध्ये जात होते. त्यांचे नेमके काय लागेबांधे होते हे सखोल तपासाअंती समोर येणारच आहे मात्र सध्या तरी अनेकांनी गणपती पाण्यात ठेवले आहेत.

== गणेश मारुती जोशी ( स्थानिक वार्ताहर )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

हिंजवडी पोलिसांकडून अनैतिक संबंधातून मित्राचा खून करून मृतदेह मुळशी धरणात फेकणाऱ्या आरोपीला अटक..

Next Post

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला !!!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks