Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांची गृहमंत्र्यांकडे मागणी “ ससून रुग्णालयाची गुन्हेगारांना संरक्षण गुन्हेगारांना संरक्षण व व्ही.आय.पी ट्रीटमेंट दिल्या बाबत सी.आय.डी मार्फत चौकशी करावी “

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 4, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांची गृहमंत्र्यांकडे मागणी “ ससून रुग्णालयाची गुन्हेगारांना संरक्षण  गुन्हेगारांना संरक्षण व व्ही.आय.पी ट्रीटमेंट  दिल्या बाबत सी.आय.डी मार्फत चौकशी करावी   “
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ससून रुग्णालायात उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील हा तेथून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी पकडल्यावर तो तेथून पळून गेला. हा सारा घटनाक्रम संशयस्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.अमली पदार्थचे रॅकेट मधे आरोपी असलेला पाटील जर गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने कसा पळाला? तो आजारी होता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच हा वेगवेगळया आजारावर उपचार घेत होता हेही संशयास्पद आहे.त्यामुळे हा सारा घटनाक्रम संशस्पाद शासकीय यंत्रणेला चक्रवणारा आहे. पोलीस, ससून आणि तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागशिवाय हे घडणे शक्य नाही. असे धंगेकर यांनी गृहमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.विविध गुन्ह्याखालील अटकेत असणारे अनेक कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होतात ऐशोआराम करतात, असे माध्यमात आलेल्या वृत्तांवरून स्पष्ट होते.

ड्रग्स माफियाललित पाटील याने ससून हॉस्पिटलमधून पलायन केल्यानंतर ससुनचा वॉर्ड क्रमांक 16 हा चर्चेत आला आहे. येरवडा कारागृहातील श्रीमंत आरोपी आजारपणाचे कारण देऊन पैशांच्या जोरावर ससूनच्या वॉर्ड क्रमांमक 16 मध्ये मागील अनेक दिवसांपासून मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.त्यामुळे ससून हॉस्पिटल हे श्रीमंत आरोपींचे दुसरे घर बनल्याचे दिसत आहे. येरवडा कारागृहात कैदेत राहण्याचं टाळण्यासाठी हे आरोपी उपचारांचं कारण देऊन ससून रुग्णालयात भरती होतात आणि पुढे महिनोनमहिने ससूनमध्ये पाहूनचार घेत असतात. कारागृहात अनेक गंभीर आजारांचे रुग्ण असताना देखील त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी मर्जीतील आणि श्रीमंत आरोपींना ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये पाठवले जाते. त्यासाठी कारागृहातील अधिकारी आणि ससूनमधील अधिकारी यांना लक्ष्मी दर्शन घडवलं जातं.

सामाजिक जीवनात वावारताना अशा अनेक घटना कानावर येत असतात त्यामुळे सांस्कृतिक राजधानी पुण्यातील समाजमन भयभीत झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणे आणि त्यांना न्यायाच्या प्रक्रियेखाली आणणे आवश्यक आहे.या साऱ्या प्रकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने याची विशेष तपास पथक (sit) नेमून चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकारणात विशेष पथक नियुक्त करावे अथवा सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

Breaking News अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद, चंद्रकांतदादा यांना अमरावती पालकमंत्री पदाची जबाबदारी..

Next Post

पुणे महावितरणच्या कार्यकारी अभियंता (क्लास वन अधिकारी ) यांनी ठेकेदाराकडे लाच मागितल्या प्रकरणी एसीबीकडून F.I.R

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks