Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

बेकायदेशीर होल्डिंग लावल्या प्रकरणी ऑक्सिडीच्या पुनीत बालन यांना पुणे महानगरपालिकेच्या दणक्या नंतर ,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 5, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
बेकायदेशीर होल्डिंग लावल्या प्रकरणी  ऑक्सिडीच्या पुनीत बालन यांना पुणे महानगरपालिकेच्या दणक्या नंतर ,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे शहरामध्ये नुकताच गणेशोत्सव पार पडला, मोठ्या धुमधडाक्यात पार पडलेल्या या गणेशोत्सवात पुनीत बालन ग्रुप तसेच माणिकचंद ऑक्सिरीच यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बाजी करण्यात आली होती.तत्पूर्वी दहीहंडीच्या वेळी देखील बालन यांच्याकडून शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते. दरम्यान आता पुणे महापालिकेकडून अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्याप्रकरणी पुनीत बालन यांना 3 कोटी 20 लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. यातच आता दुसऱ्या बाजूला आय सपोर्ट पुनीत बालन अशा पोस्ट व्हायरल होऊ घातल्या आहेत.पुण्यात अनधिकृतपणे फ्लेक्स बाजी करणाऱ्या पुनीत बालन यांच्यावर पुणे महापालिकेने ३ कोटी २० लाख रूपयांचा दंड ठोठवला आहे. यातच पुणे महानगरपालिकेच्या समोर पुनीत बालन यांच्या सन्मानार्थ सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यातच आता समाज माध्यमांवर पुनीत बालन यांच्या सन्मानार्थ यांच्याबाबत पोस्टपण व्हायरल होत आहेत.

महानगरपालिका हद्दीमध्ये आकाशचिन्हे (स्काय माईन) व जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी नियम घालण्यात आले आहेत. त्यानुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. दहीहंडीच्या कालावधीमध्ये पुनीत बालन यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी ८ x ४ चौ. फुटाचे ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २०००० अनधिकृत जाहिरात फलक कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारून शहरात विदृपीकरण केल्याचे निदर्शनास आल्याचे संबंधित नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.गणेश उत्सव वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर दहीहंडी कालावधीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे एकूण ८०,००० चौ. फुटांसाठी ३ कोटी २० लाख रुपये दंड भरण्यास बालन यांना सांगण्यात आले आहे. पुनीत बालन हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख आहेत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये देखील त्यांच्याकडून “पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरीच”च्या रेलिंग जाहिराती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा गणेशोत्सव आहे मी ‘ऑक्सिरीचो’त्सव अशी चर्चा देखील सुरू होती. गणेशोत्सव काळामध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातींवर पालिकेकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र बालन यांच्याकडून गणेशोत्सवापूर्वी झालेल्या दहीहंडीच्या काळामध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रकरणी आता महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर शहरात चर्चेला उधाण आले आहे.

== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

ड्रग माफिया ललित पाटीलने रिक्षा पकडली आणि जवळचेच लेमन ट्री हॉटेल गाठलं !!! पळून गेला की पळवलं ???

Next Post

जनवाडी येथील पाच पांडव सोसायटी मध्ये अनेक ठिकाणी धोकेदायक खड्डे, वाऱ्याने पडलेली झाडे सुद्धा अनेक आठवडे रस्त्यावर, रस्त्यावरील राडाराडा अनेक महिन्यांपासून रस्त्यावरच, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहे तरी कुठे ???

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks