Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल शासनाची तब्बल 10 कोटींची फसवणूक.

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 6, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल शासनाची तब्बल 10 कोटींची फसवणूक.
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्याचे माजी अपंग आयुक्त व सध्याचे नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर शासनाच्या 10 कोटी 82 लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार अनिल बन्सी गवांदे यांनी तक्रार दिली आहे.

प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक

बालाजी मंजुळे हे 22 फेब्रुवारी 2019 ते 18 जुलै 2019 या कालावधीत नंदुरबार जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. यावेळी शासनाने त्यांना महसुली उद्दीष्ट दिले होते. हे महसुली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मंजुळे यांनी अनधिकृत बिनशेती वापर शर्त बंद प्रकरणी भोगवटादार वर्ग 2, धारणा अधिकार भोगवदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे अशा एकूण 16 प्रकरणात सहाय्यक जिल्हा निबंधक व जिल्हाधिकारी मुद्रांक नंदुरबार यांच्याकडून मूल्यांकन अहवाल न घेता नजराना, रुपांतर अभिमूल्य रक्कम निश्‍चित करुन किंवा इतर अनियमीतता भरुन शासनाचे 10 कोटी 82 लाख 64 हजार 220 रुपये इतके आर्थिक नुकसान मंजुळे यांनी केले आहे. तसंच याशिवाय इतर चार प्रकरणात त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे.सन 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एकूण 16 प्रकरणात सहाय्यक जिल्हा निबंधक व जिल्हाधिकारी मुद्रांक नंदुरबार यांचेकडून मूल्यांकन अहवाल न घेता नजराना, रुपांतर अभिमूल्य रक्कम निश्‍चित करुन किंवा इतर अनियमीतता भरुन शासनाचे 10 कोटी 82 लाख 64 हजार 220 रुपये इतके आर्थिक नुकसान केले आहे. तसेच उर्वरीत चार प्रकरणात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले. सदरचा आदेश पारित करतांना बनावट जावक क्रमांक आदेशावर नोंदविले. म्हणून या प्रकरणी शासन आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. – मनीषा खत्री, जिल्हाधिकारी

अधिकारांचा केला गैरवापर : आदेश देताना बनावट जावक क्रमांकाची नोंद त्यांच्यावर करण्यात आलीये. मंजुळेंनी जिल्हाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर केला. स्वत:च्या स्वाक्षरीचा आदेश पारित करुन आदेशांना देण्यात आलेल्या क्रमांकावर व इतर प्रकरणांची नोंदही झालेली आहे. चौकशीत सदरचे प्रकरणे कार्यालयात दाखल न होताच आदेश तयार करण्यात येऊन बनावट दस्ताऐवजाद्वारे शासनाची फसवणूक करुन सदर रकमेचे नुकसान केले. मालमत्तेचे नुकसान करत शासनाची दिशाभूल केली. तसंच खोटे दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केली. दरम्यान, बालाजी मंजुळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 167, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सदरील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.

=== प्रदीप कांबळे ( वार्ताहार )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

पालकमंत्री पदावरुन राज्यात राजकारण,पालकमंत्रीपद का महत्त्वाचं ?

Next Post

गोव्यातील दारूचा मोठा साठा जप्त.

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
गोव्यातील दारूचा मोठा साठा जप्त.

गोव्यातील दारूचा मोठा साठा जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks