Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

महामार्गावर एसटी- ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहने समोरासमोर

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 7, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
महामार्गावर एसटी- ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहने समोरासमोर
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री एसटी बस आणि ट्रक समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होती की अपघातानंतर ट्रक जागीच पलटी झाली.तसेच अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले. ठाणे जिल्ह्यात असलेला माळशेज घाट आणि नगर – कल्याण महामार्गावर सातत्याने अपघात होत आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे.

कधी झाला अपघात

कल्याण महामार्गावर माळशेज घाटात काल शुक्रवारी रात्री साधारण ११.३०चा सुमारास हा अपघात झाला आहे. एसटी आणि ट्रकची धडक एवढी भीषण होती की, ट्रक जागीच पलटी झाला तर एस टी बसचे ही मोठे नुकसान झाले आहे. कल्याण – शिरोली बस ही शिरोली येथे मुक्कामी येत होती. कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती तर ट्रक कल्याणच्या दिशेने जात होता. अपघाताप्रसंगी ट्रक आणि बस हे दोन्ही वाहने समोरासमोर आले आणि हा अपघात झाला.

बसमधील प्रवासी होते झोपेत अन्

नगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटात शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. दोन्ही गाड्या समोरासमोर धडल्या. बसमधील अनेक प्रवाशांना डुलकी लागली होती. जोरदार धक्क्यानंतर सर्वच जण घाबरले. अनेक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होती की त्यानंतर ट्रक महामार्गावरच उलटला. ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कल्याण शिरोली बस कल्याणवरुन निघाली होती. कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती. त्यावेळी माळशेज घाटात अपघात झाला. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

कल्याण- नगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर पाच शेत मजुरांना एका गाडीने उडवले होते. त्या अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या अपघात प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

गोव्यातील दारूचा मोठा साठा जप्त.

Next Post

शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा; म्हणाल्या, “ शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात. त्यामुळेच…”

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks