Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला,अजित पवार गटानं दैवत बदललं ?

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 7, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला,अजित पवार गटानं दैवत बदललं ?
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरी चूल मांडल्यानंतरही अजित पवार गटाने शरद पवारांना विठ्ठलाची उपमा दिली होती. मात्र आता चित्र बदललं आहे.आता अजित पवार गटानं आपलं दैवतच बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटानं शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे फोटो बॅनरवर वापरायला सुरुवात केलीय. बॅनरवरुन शरद पवार गायब आहेत, त्या जागी यशवंतराव झळकताना दिसतायत. अजित पवार गटाला शरद पवारांनी आपले फोटो बॅनरवर वापरु नये अशी तंबी दिली होती, त्यानंतर चक्क नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या होल्डिंग्सवर पवारांऐवजी यशवंतरावांचे फोटो दिसलेत.

यशवंतरावांचेच फोटो का ?

यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जातात. यशवंतराव चव्हाणांनी पवारांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. चव्हाणांचा फोटो वापरत पवारांना शह देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या या खेळीवर शरद पवार गटानं टीकास्त्र सोडलंय. पण पवारांना डावलून यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आल्यानं अजित पवार गटाच्या या खेळीची चर्चा होतेय..अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला होता. त्यानंतर शरद पवारांचा फोटो डावलत थेट यशवंतरावांचा फोटो अजित पवार गटाकडून वापरण्यात आलाय.. हा अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला चेकमेट करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.

अजित पवारांना छुपा पाठिंबा ?

राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली….शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटानं केली.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीवर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे या बंडाला पवारांचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. आयोगाच्या पहिल्याच सुनावणीला थेट दिल्लीत जाऊन पवार हजर राहिल्यामुळे त्यांनी ही लढाई निकाराची केल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या वयात पवार सर्व आघाड्यांवर स्वत: मैदानात उतरत आहेत. मग ते अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन थेट आव्हान देणं असो की भाजपविरोधात उघडलेल्या इंडिया आघाडीचा पुढाकार असो, पवार प्रत्येक आखाड्यात स्वत: शड्डू ठोकून उभे आहेत.

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

मोठी बातमी ! पवारांना आणखी एक दणका! मलिकांचा अजितदादांना पाठिंबा.

Next Post

लोणावळा पोलिस ठाण्यातील लाचखोरीत ‘ए.पी.आय ‘ ए.सी.बी ‘ च्या जाळ्यात अडकला

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुणे महावितरणच्या कार्यकारी अभियंता (क्लास वन अधिकारी )   यांनी ठेकेदाराकडे लाच  मागितल्या प्रकरणी एसीबीकडून F.I.R

लोणावळा पोलिस ठाण्यातील लाचखोरीत 'ए.पी.आय ' ए.सी.बी ' च्या जाळ्यात अडकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks