Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

‘शिरूर’ साठीआदेशाची वाट पाहणारे अविनाश रहाणेंची अकाली एक्झिट..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 8, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
‘शिरूर’ साठीआदेशाची वाट पाहणारे अविनाश रहाणेंची अकाली एक्झिट..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –सन 1999 मध्ये राज्याचे विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जेमतेम 8 हजारांनी पराभूत झालेले आंबेगावचे (उबाठा) जिल्हा संघटक नेते अ‍ॅड. अविनाश रहाणे.2004 पासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामागे भक्कमपणे उभे राहून खासदारकीची हॅट् ट्रिक करून आता 2024 मध्ये शिरूर-लोकसभेसाठी आढळरावांनाच शड्डू ठोकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहणारे अ‍ॅड. अविनाश रहाणे यांचे आज सकाळी 7 च्या सुमारास एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने गेली अनेक वर्षे ते आजारी होते. मात्र, या जिगरबाजाची मृत्य़ूशी झुंज अपयशी ठरली.

सन 1999 मध्ये महायुतीतील विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उभे राहून जेमतेम आठ हजारांच्या फरकाने पराभूत झालेले तत्कालीन जिल्हा प्रमुख अ‍ॅड. अविनाश रहाणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच पक्षबांधणी सुरू केली आहे.2004 मध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेत घेण्यापासून तर तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघातील सभांचे नियोजनही अ‍ॅड. रहाणे यांचेच असे. 2004, 2009, 2014 या तीनही लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. रहाणे हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे प्रचारप्रमुख म्हणून राहिले व निवडणुका जिंकूनही दिल्या.

जन्मत: शिवसैनिक म्हणून स्वत:ला मिरवणारे अ‍ॅड. रहाणे यांनी सव्वा वर्षापूर्वी शिवसेनेत मोठे बंड होऊनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केले. पर्यायाने ते सध्या ठाकरे गटाचे जिल्हा संघटक म्हणून चांगली कामगिरी करीत होते.याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. रहाणे यांचेशी दीड महिन्यापूर्वी ‘सरकारनामा’शी सांगितले होते की, माझा आक्रमक व प्रामाणिक शिवसैनिक म्हणूनचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे. मी फक्त शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याभोवतीच माझी निष्ठा आणि माझा श्वास बहाल करून आजपर्यंत जगलेलो आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ज्यांनी शिवसेनेत राहून लोकसभेत जाण्याची तीन वेळा संधी मिळविली, त्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात मी उभा राहणार आहे आणि जिंकणारही आहे. ‘मला फक्त आता उद्धव साहेबांनी फक्त लढ म्हणावं एवढंच….’या त्यांच्या जिगरबाज वृत्तीची शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चाही होती. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांना जडलेल्या हेवी शुगर व उच्च रक्तदाबामुळे त्यांना भोसरीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची काल रात्री उशिरा आढळराव यांचे सह आंबेगाव मधील अनेक सर्वपक्षीय पदाधिका-यांनी भेटही घेतली होती. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त संपूर्ण शिरुर लोकसभा मतदार संघात कळाले आणि सर्वत्र शोककळा पसरली.

==== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

लोणावळा पोलिस ठाण्यातील लाचखोरीत ‘ए.पी.आय ‘ ए.सी.बी ‘ च्या जाळ्यात अडकला

Next Post

मुंढव्यात पबवरील कारवाई ‘पावरफूल’ नेत्याचा फोन येताच थांबली; महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर नागरिक संतप्त..

हिंदजागर प्रतिनिधी

मुंढव्यात पबवरील कारवाई 'पावरफूल' नेत्याचा फोन येताच थांबली; महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर नागरिक संतप्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks