Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

वरिष्ठांचा जाच; पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडली

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 8, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
माजी नगरसेवक विवेक यादव याच्यासह 10 जणांविरूध्द गुन्हा..दोन गटातील वादातून लष्कर पोलिस ठाण्यात गोंधळ !
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – वरिष्ठ अधिकाऱयांच्या जाचाला कंटाळून सोलापुरात पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास घरामध्ये रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली.त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली असून, कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांवर गंभीर आरोप केले आहेत. आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे कार्यरत होते. दरम्यान, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच पोलीस दलातही सगळे काही आलबेल नसल्याचे या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे.सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे हे अंतर्गत परीक्षा पास करून पोलीस निरीक्षक झाले होते. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत असताना पदोन्नतीने त्यांची नांदेड येथे पोलीस निरीक्षकपदी बदली झाली होती. सध्या ते आजारी रजेवर आले होते. सोलापुरात कुटुंबासोबत राहात होते. आज पहाटे त्यांनी घरातच रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आनंद मळाळे यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना वरिष्ठ अधिकाऱयांकडून त्रास सुरू झाला. गुह्याच्या तपासात मदत न करणे, मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे आदी त्रास दिला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. आनंद मळाळे यांच्या मागे आई, पत्नी, मुले असा परिवार आहे.

चिमू, माझ्या खिशात चिठ्ठी आहे. व्हॉट्सऍप मेसेजमधून मोठा खुलासा

सोलापुरात पहाटे स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांच्या आत्महत्येचा खुलासा त्यांनी पत्नीला मोबाईलवर व्हॉट्स ऍपवरून पाठविलेल्या मेसेजवरून झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असा आरोप करीत त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मळाळे यांनी पत्नीला पाठवलेला मेसेज नातेवाईकांनी व्हायरल केला आहे.दरम्यान, चिठ्ठीतील मजकूर इंग्रजी व मराठीतून असून, खाडाखोड झाल्याने ताळमेळ लागत नाही. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला ही चिट्ठी पाठवून मजकुराची खातरजमा केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

जीवे मारण्याचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी दिली.

Next Post

सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान.. जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच.

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks