Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुणे गॅस सिलेंडर स्फोट आरोग्य मंत्री संतापले.24 तासांत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 9, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुणे गॅस सिलेंडर स्फोट आरोग्य मंत्री संतापले.24 तासांत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – चिंचवडमध्ये अवैद्यरित्या गॅस रिफलिंग करताना भीषण स्फोट झाला. एकामागे एक नऊ ते दहा सिलेंडरचा या ठिकाणी स्फोट झाला. विशेष म्हणजे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची शाळा असलेल्या परिसरात हा स्फोट झाला.यामुळे आरोग्य मंत्री चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन आजच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

24 तासांच्या आत अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

तानाजी सावंत यांनी सोमवारी जेएसपीएम महाविद्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्या त्या जागेपासून शाळा, महाविद्यायजवळ आहे. यामुळे पोलिसांवर त्यांनी संताप व्यक्त केला. गॅस सिलेंडरचा हा स्फोट सकाळी झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शेकडो जण जखमी झाले असते. ससून रुग्णालयामध्ये ड्रग्स माफिया आहेत. येथे गॅस माफिया तयार झाले आहेत. आजची तीन ते चार अधिकाऱ्यांची बदली करा. २४ तासांच्या आत ही कारवाई झाली पाहिजे, असे आदेश तानाजी सावंत यांनी दिले.

गॅस माफियांचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी- चिंचवडमध्ये गॅसच्या टँकरमधून अवैद्यरित्या कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस भरला जात होता. रविवारी रात्री सुरु असलेल्या या प्रकाराच्या वेळेस भीषण स्फोट झाला. सलग नऊ टाक्यांचा स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. गॅस सिलेंडर स्फोटांचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू गेला. धुरांचे लोट काही किलोमीटरपर्यंत दिसत होते. सुदैव चांगले होते की यामध्ये जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरातील गॅस माफियांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अवैद्यरित्या गॅस रिफ्लिंग करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. यामध्ये पिंपरी- चिंचवड पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय आहे. इथं कॉलेज आहे, शाळा आहेत. दिवसा ही घटना घडली असती तर शेकडो लोक जखमी झाले असते किंवा आणखी काही झाले असते.. गॅस रिफलिंग करणे हे सर्व दोन नंबरचे काम आहे. ससूनमध्ये जसे ड्रग्स माफिया सापडले तसे हे गॅस माफिया आहेत. रिफलिंग करून दोन नंबर करायचे आणि गॅस विकायचा, असा प्रकार सुरु आहे. त्याला येथील पोलीस ठाणे जबाबदार आहे. यासंदर्भातील सगळी माहिती माझ्याकडे आहे. २४ तासांत तीन- चार पोलिस अधिकारी बदलले पाहिजेत, कारवाई करा…तुम्हाला उपमुख्यमंत्री बोलतीलच. यावर अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी…सगळ्या गोष्टी बघू सर, असे म्हणत विषय बदलण्याचा प्रयत्न केला..सामंत पुन्हा म्हणाले, या कॅप्सूल टँकरचा स्फोट झाला असता तर काय झाले असत??

==== विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

दीपबंगला चौकात मोटारीवर आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू.. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही..

Next Post

शरद पवारांनी कोर्टातला ‘हा’ निकाल जिंकला..शरद पवारांना कोर्टाचा मोठा दिलासा..!

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
शरद पवार NCP च्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार…

शरद पवारांनी कोर्टातला 'हा' निकाल जिंकला..शरद पवारांना कोर्टाचा मोठा दिलासा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks