Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मनसे नेते अविनाश जाधव याच्यासह १२ मनसैनिकांना अटक, मनसे आक्रमक

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 9, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मनसे नेते अविनाश जाधव याच्यासह १२ मनसैनिकांना अटक, मनसे आक्रमक
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ठाणे टोलनाका येथे आंदोलन करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह १२ मनसैनिकांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. आयपीसी कलम १४१,१४२,१४३,१४५,१८६,१०७ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) कलमांतर्गत नवघर पोलिसांनी केली अटक आहे.तर, मुलुंड टोल नाका पेटविणाऱ्या रोशन वाडकर याला आयपीसी कलम ४३६ आणि डेमेज पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३,४ कलमांतर्गत अटक करण्यात आलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर मुलुंडमधील नवघर पोलीस स्टेशन येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यास सुरुवात केलीय. मनसे नेते संदीप देशपांडे हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर, अभिजीत पानसे, रिटाताई गुप्ता, बाळा नांदगावकर यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिसांशी संवाद साधला.ही अटक बेकायदेशीर असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मनसे पदाधिकाऱ्यांची सुटका होणार का? उद्या कोर्टात जामीन मिळणार का? याकडे त्यांनी लक्ष वेधले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचे काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजन शिरोडकर हे नवघर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी दाखल झाले आहेत.

=== हिंदजागर न्यूज ( पुणे )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, मुलुंड टोल नाका पेटवला

Next Post

9 लाखांचा मुद्देमाल जप्त, पुण्यात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट- ४ कडून अटक,

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks