टाकीच्या उद्घाटनासाठी लढाई.. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी उद्घाटन करायच्या आधीच काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी केले टाकीचे उद्घाटन , संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप ..
हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी पुणे - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आशानगर येथे महापालिकेच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी टाकीचे उदघाटन ...
Read more






















