पालिकेची बांधकाम विकास झोन क्रमांक – ६ , बाणेर सुस रोड हायवे वरील बेकायदेशीर दुकानदारांवर कारवाई करण्यास असमर्थ, एका राजकीय नेत्यामुळे पालिकेचे अधिकारी व्हेंटिलेटरवर !!
हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे - पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सुस रोड येथील हायवेवर अनाधिकृत दुकानांवर मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई ...
Read more














