कोणाच्या तरी आनंदा साठी ते बनवत होते हॅपी बर्थडेच्या स्पार्कल्स ! भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला…!
हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे - तळवडे येथील फटाक्यांच्या (फायर क्रॅकर) अनधिकृत कारखान्यात शुक्रवारी दुपारी स्फोट झाला आणि होत्याचे नव्हते झाले. ...
Read more















