आचारसंहिता सुरू मात्र गोखलेनगर , जनवाडी येथील राजकीय फ्लेक्सवर कारवाईस टाळाटाळ, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाकडे घोले रोड क्षेत्रीय कार्यालय दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसते !! काय आहे कारण???
हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी - पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही गोखले नगर,जनवाडी विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये लावण्यात आलेले राजकीय ...
Read more













