पुण्यातील ससून हॉस्पिटल मधील हा धक्कादायक प्रकार, वाहनतळाचे कंत्राट संपूनही वर्षभरापासून कंत्राटदार वाहन चालकां कडून बेकायदा पद्धतीने शुल्काची वसुली.
हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे - ससून सर्वोपचार रुग्णालयात बेकायदा पद्धतीने वाहनतळ सुरू आहे.वाहनतळाचे कंत्राट संपूनही वर्षभरापासून कंत्राटदार वाहनचालकांकडून बेकायदा पद्धतीने ...
Read more














