Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

आई, बहिणीवरील शिवीगाळ जिव्हारी लागली; दारू चढताच मित्राची. पिंपरी-चिंचवडमध्ये असं काय घडलं ?

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 18, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
आई, बहिणीवरील शिवीगाळ जिव्हारी लागली; दारू चढताच मित्राची. पिंपरी-चिंचवडमध्ये असं काय घडलं ?
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – दारूचे सेवन भल्याभल्यांना संकटात पाडते. ती आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी तर वाईट असतेच पण त्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो. दारू पिता पिता तिची नशा चढल्यानंतर अनेकांना शुद्ध रहात नाही.त्या नशेतच कोणी काही बरळतं, कधी वाद होतात, तर कधी भांडणं पेटून गुन्हाही घडू शकतो. मात्र ती नशा उतरल्यानंतर त्या व्यक्तीला समजतं की आपण काय करून बसलो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, हातातून वेळ निघून जाते आणि पश्चातापाशिवाय काहीच उतरत नाही.दारूच्या नशेमुळे एक हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं. कुटुंबाला त्यांचा तरणाबांड मुलगा गमवावा लागला. संपूर्ण घरावर शोककळा पसरली. पिंपरी येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. जेथे मित्रानेच त्याच्या मित्रावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याचे समोर आले. आणि त्यामागचं कारण काय, तर दारूच्या नशेत केलेली बडबड.. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली.

पिंपरी -चिंचवड येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. सूरज उर्फ जंजीर कांबळे असे मृत तरूणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सूरज हा त्याचे मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप उर्फ लखन जोगदंड यांना भेटला. ते तिघेही एकत्र दारू प्यायला बसले होते. बराच वेळ गप्पा मारत-मारत त्यांचे मद्यपान सुरू होते. मात्र थोड्या वेळाने त्यांना ते मद्य चढले. त्याच नशेत त्यांचं भांडण झालाय रागाच्या भरात मयत सूरज याने पंकज आणि अमरदीप या दोघांना शिवीगाळ केली. आई-बहिणीवरून शिवीगळा करत त्याने अपशब्दही वापरले.याचा त्या दोघांना प्रचंड राग आला. संतापाच्या भरात पंकज आणि अमरदीपने सूरजच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सूरजचा जागीच मृत्यू झाला. नशा उतरल्यावर आपण काय करून बसलो, ते इतर दोघांना समजले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांच्या मित्राचा जीव आधीच गेला होता. हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पंकज आणि अमरदीपने सूरजचा मृतदेह कपड्यात गुंडाळला आणि बावधन येथील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. बीड येथील आंबेजोगाई या त्यांच्या मूळगावी जाऊन ते लपले.सूरजच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर वाकड पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींनी शोधले आणि त्यांच्या मुसक्या आवळत अटक केली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित तपास सुरू आहे.

=== गणेश जोशी (प्रतिनिधी )

Tags: #akurdi#aundh#baner#chinchwad #mumbai#DGPMaharashtra#eaknathshinde#fashionpolice#fauna_police#fuckthepolice#grammarpolice#hindjagarnews#hinjewadi#ig#india#instagood#instagram#instapolice#kacamatapolice#kolhapur#love#maharashtra#marathi#militarypolice#nileshpnikam#pcmc#photography#pimplesaudagar#pimpri#pimprichinchwad#police#police_bnw#police_landscapes#police_night#police_nupe#police_usa#police_villages#policeacademy#policebox#policebrutality#policecar#policedepartment#policedog#policefamily#policefitness#policegirl#policeinterceptor#policek9#policelife#policelivesmatter#policeman#policemen#policemuscle#policeofficer#policeofficers#policestate#policestation#policewife#policewoman#pune#punecity#punediaries#punefoodie#puneinsta#punekar#punekars#PunePolice#puneri#statepolice#thepolice#trending#turkishpolice#valpolicella#viral#wakad
Share7Tweet5Send
Previous Post

‘ बिल्डरांना दिलेल्या सरकारी जमिनींचा फेरआढावा घ्या ‘ अशी मागणी केली..

Next Post

ज्यामुळे ड्रीम इलेव्हनवर करोडपती झालेल्या PSI झेंडेंना वर्दी उतरवावी लागली !!!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks