Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

ज्यामुळे ड्रीम इलेव्हनवर करोडपती झालेल्या PSI झेंडेंना वर्दी उतरवावी लागली !!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 18, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
ज्यामुळे ड्रीम इलेव्हनवर करोडपती झालेल्या PSI झेंडेंना वर्दी उतरवावी लागली !!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंसाठी करोडपती झाल्याचा आनंद हा क्षणिकच राहिला. ड्रीम 11 या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले आणि कारवाईच्या कचाट्यात सापडले.पीएसआय सोमनाथ झेंडेंचे अखेर निलंबन करण्यत आली आहे. झेंडेंनी केलेल्या दोन चुकांमुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. झेंडेंच्या निलंबनाला त्यांनी केलेल्या दोन चुका कारणीभूत ठरल्या आहे. या दोन चुका इतक्या महागात पडल्या की करोडपती झालेल्या पीएसआय झेंडेंना नोकरी गमवावी लागली आहे. वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पहिली चूक वर्दीत ते ही ऑन ड्युटी ऑनलाईन गेमिंगमधून पैसे मिळवणं आणि दुसरी त्याच वर्दीत छाती ठोकपणे माध्यमांपुढं येऊन सांगणं हे वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचवणारे आहे, असे म्हणत कारवाई करण्यात आली आहे.

झेंडेंना म्हणणं मांडण्याची संधी मिळणार

वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले.

प्रकरण काय ?

झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Tags: #akurdi#aundh#baner#chinchwad #mumbai#comedy#cricketdream11#DGPMaharashtra#dream11#dream11_money_maker100#dream11_tips#dream110#dream1102#dream110i#dream1122#dream11bestteam#dream11bestz #dream11special#dream11champion #dream11expertteams#dream11cricket#dream11dreamer#dream11expert#dream11fantasy#dream11freeteams#dream11game#dream11grandleaguewinners#dream11guru#dream11player#dream11prediction#dream11predictions#dream11predictor#dream11pro#dream11professors#dream11rahul#dream11team#dream11teamgeneratorz #dream11playing11#dream11teamprediction#dream11teams#dream11tips#dream11tricks#dream11updateteam#dream11winners#dream11winning#dream11winningteamsz #dream11ipl#eaknathshinde#fashionpolice#fauna_police#fuckthepolice#funny#grammarpolice#hindjagarnews#hinjewadi#humour#ig#india#instagood#instagram#instapolice#ipl#jaigogill#jaigogillbadmaash#kacamatapolice#kolhapur#love#maharashtra#marathi#militarypolice#mumbaiindians#nileshpnikam#pcmc#photography#pimplesaudagar#pimpri#pimprichinchwad#police#police_bnw#police_landscapes#police_night#police_nupe#police_usa#police_villages#policeacademy#policebox#policebrutality#policecar#policedepartment#policedog#policefamily#policefitness#policegirl#policeinterceptor#policek9#policelife#policelivesmatter#policeman#policemen#policemuscle#policeofficer#policeofficers#policestate#policestation#policewife#policewoman#pune#punecity#punediaries#punefoodie#puneinsta#punekar#punekars#PunePolice#puneri#statepolice#thepolice#trending#turkishpolice#valpolicella#viral#wakad
Share7Tweet5Send
Previous Post

आई, बहिणीवरील शिवीगाळ जिव्हारी लागली; दारू चढताच मित्राची. पिंपरी-चिंचवडमध्ये असं काय घडलं ?

Next Post

ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली…

ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks