Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले लोकसभा लढण्याची तयारी सुरू,तरी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढविण्यासाठी मी तयार आहे -मा.नगरसेवक वसंत मोरे (म.न.से)

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 18, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले लोकसभा लढण्याची तयारी सुरू,तरी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढविण्यासाठी मी तयार आहे -मा.नगरसेवक वसंत मोरे (म.न.से)
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारही न देताना तटस्थ राहिलेल्या मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दैनंदिन नियोजनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याने यावेळची पुण्याची जागा ‘मनसे’ लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवार कोण, हे अद्याप जाहीर किंंवा सूचितही करण्यात आले नसले, तरी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी ‘भावी खासदार’ म्हणून शहरभर फलकबाजी करत उमेदवारी स्वयंंघोषित केल्याने पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यात मनसेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारही न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मनसेच्या पारंपरिक मतांचे विभाजन झाले होते. त्यापूर्वी मनसेने दोनवेळा उमेदवार उभे केले होते. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत रणजित शिरोळे यांनी ७५ हजार ९३० मते घेत मनसेची गठ्ठा मते असल्याचे सिद्ध केले होते. नंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत माजी आमदार दीपक पायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी ९३ हजार ५०२ मते मिळविली होती. शिरोळे आणि पायगुडे हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत मनसेने उमेदवारच न दिल्याने वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने मनसेने जोर धरला आहे.

मनसेने पुणे लोकसभा मतदार संघाकडे विशेष लक्ष दिले आहे. या मतदारसंघाची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने अमित ठाकरे यांनी आढावा बैठका, पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही पुण्यातील दौरे वाढले आहेत. त्यामुळे यावेळी पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही मनसेने मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.अमित ठाकरेंकडे जबाबदारी

‘पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. माझ्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली असली, तरी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढविण्यासाठी मी तयार आहे. याबाबत पक्षप्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आहे’ असे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सांंगितले.

== गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )

Tags: #art#corona#covid#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#maharashtra #mns#mns#mnsadhikrut#nileshpnikam#photography#pune#punecity#PunePolice#smile#trending
Share7Tweet5Send
Previous Post

ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली…

Next Post

एकाच मंचावर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया ताई, अजित दादा एकत्र येणार..भावनांचा बांध फुटणार का ?

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks