Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पिंपरी महापालिकेत बिल्डरला लाथा – बुक्क्यांनी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा मारहाणीचं CCTV फुटेज समोर..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 18, 2023
in गुन्हे, राजकीय
Reading Time: 1 min read
0
पिंपरी महापालिकेत बिल्डरला लाथा – बुक्क्यांनी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा मारहाणीचं  CCTV फुटेज समोर..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही कैद झालाय.

महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजप आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत. त्यांनी बिल्डर नरेश पटेलांवर सर्वांदेखत हात उचलण्याचा पराक्रम केला आहे.नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेलांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर 644 मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरुयेत. त्याची सुनावणी आज महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेलांमध्ये वाद झाले. यातून नितीन बोऱ्हाडे यांनी आधी पटेलांच्या कानशिलात आणि नंतर लाथ ही मारली. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बोऱ्हाडे यांना रोखलं आणि प्रकरण तिथंच निवळलं. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

‘तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठं ही जा, मला फरक पडत नाही’, असं नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले. हे अशोभनीय होतं, त्याच रागात हे घडलं, असं मारहाणीनंतर नितीन बोऱ्हाडे यांनी स्पष्टीकरण दिलं. तर मी असं काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळं बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरल्याचा दावा नरेश पटेलांनी केला.

खरं तर मार्ग कोणाच्या जागेतून किती जाणार आहे? त्यातून कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होणार आहे? हा विषय वेगळा अन नितीन बोऱ्हाडे यांनी सर्वांदेखत नरेश पाटलांना अशी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणं, हे कितपत शोभणीय आहे? मुळात अशी मारहाण करण्याचा अधिकार नितीन बोऱ्हाडे यांना कोणी दिला? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच पक्षाचे असल्यानं त्यांनी याचा गैरफायदा घेतला का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. दुसरीकडे बिल्डर नरेश पटेलांनी तक्रार करणार नसल्याचं म्हटलंय, यातून नितीन बोऱ्हाडे यांची दहशत किती आहे, हे दिसून येतंय.

=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )

Tags: #adityathackeray#ajitdada#ajitdadapawar#ajitpawar#ajitpawarfc#ajitpawarspeaks#amitshah#amolkolhe#antibjp#balasahebthackeray#baramati#bharat#bhfyp#bjp#bjp_physie#bjp1854#bjp4delhi#bjp4gujarat#bjp4gujrat#bjp4india#bjp4maharastra#bjp4mp#bjp4up#bjpagainstdemocracy#bjpdelhi#bjpenn#bjpfails#bjpfamily#bjpforindia#bjpgujarat#bjphataodeshbachao#bjpindia#bjpkarnataka #bjpfanclub#bjpkmkb#bjplcf#bjpmadhyapradesh#bjpmaharashtra#bjpmembership#bjpmemes#bjpmodi#bjpphysie#bjprajasthan#bjptrolls#bjputtarakhand#congress#covid#crime#delhi#DGPMaharashtra#dhananjaymunde#donanapubjp#eaknathshinde#hindjagarnews#hindu#hinduism#hindustan#hindutva#india#indian#indianarmy#indianpolitics#instagram#jayantpatil#joinbjp#lockdown#love#maharashtra#maheshlandage#marathi#memes#modi#mumbai#namo#narendramodi#ncp#ncpspeaks#ncpspeaksofficial#news#nileshpnikam#objphoto#pawarsaheb#pmmodi#politics#pune#punecity#PunePolice#rahulgandhi#rohitpawar#rss#saheb#sharadpawar#sharadpawarfc#sharadpawarspeaks#shivsena#supriyasule#tfbjp#uddhavthackeray#vote4bjp#voteforbjp#yogiadityanath#yuvasena#महेशलांडगे
Share7Tweet5Send
Previous Post

एकाच मंचावर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया ताई, अजित दादा एकत्र येणार..भावनांचा बांध फुटणार का ?

Next Post

वसंत मोरे मनेसेचे पहिले खासदार होणार का ? वसंत मोरे पुण्यात इतिहास घडवणार का ??

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
मनसे लोकसभा 24 निवडणुकी लढवणार लोकसभा क्षेत्रात सध्या चाचपणी..उमेदवारांची यादी ठरली ! वसंत मोरे  होणार पुण्याचे ‘खासदार’ ?

वसंत मोरे मनेसेचे पहिले खासदार होणार का ? वसंत मोरे पुण्यात इतिहास घडवणार का ??

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks