Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रक धडकला, एकाचा मृत्यू पुण्यात नवले पुलाजवळ अपघात..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 25, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रक धडकला, एकाचा मृत्यू पुण्यात नवले पुलाजवळ अपघात..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –पुण्यातील नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. ट्रकची जोरदार धडक बसल्याने सिग्नलला उभी असलेली वाहने एकमेकांवर आदळलीत. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून येणारा सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगात होता. नवले पुलाजवळ चौकात पोहचल्यावर ट्रकने सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यामध्ये सलग उभी असलेली ५ वाहने एकमेकांवर आदळली.संदेश बानदा खेडेकर असे तरुणाचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याची व्यवस्था केली. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी हजर असल्याने तात्काळ मदत मिळाली.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर,न्यूज पुणे. )

Tags: #accident#crime#crimepune#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#पुणे
Share7Tweet5Send
Previous Post

एकनाथ पवार करणार आज ठाकरे गटात प्रवेश करणार!! पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला खिंडार.

Next Post

डॉ.आंबेडकर जयंती दिमाखात साजरी करण्यावर कार्यकर्ते ठाम..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks