Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

अमली पदार्थांच्‍या विळख्‍यात अडकलेले पुणे ! ऑक्‍टोबर २०२३पर्यंत पुणे येथे १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त आणि ५०४ आरोपींना अटक..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 31, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
अमली पदार्थांच्‍या विळख्‍यात अडकलेले पुणे ! ऑक्‍टोबर २०२३पर्यंत पुणे येथे १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त आणि ५०४ आरोपींना अटक..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – चालू वर्षातील ऑक्‍टोबरपर्यंत ४०९ प्रकारच्‍या कारवाईमध्‍ये ९ सहस्र ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ सहस्र २२३ रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले आहेत.त्‍यात ५०४ आरोपींना अटक करण्‍यात आली. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्‍तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग (रेल्‍वे पोलीस) पोलीस अधिक्षक कार्यालयाने केली आहे.

भारत सरकारच्‍या गृह मंत्रालयाच्‍या निर्देशानुसार अमली पदार्थांच्‍या वापरावर आळा घालणे. अमली पदार्थांची समस्‍या प्रभावीपणे हाताळण्‍यासाठी जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय ‘अमली पदार्थ विरोधी केंद्र समिती’ची स्‍थापना केली आहे. यामध्‍ये एकूण १३ सदस्‍य नेमलेले आहेत. या समितीची प्रत्‍येक मासाला जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्‍यात येते. अमली पदार्थांची होणारी अवैध तस्‍करी, लागवड, वापर, विक्री, सेवन यांविषयी पोलीस विभागाच्‍या साहाय्‍याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्‍यात येते.तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्‍यसन लावणार्‍या गुन्‍हेगारांवर कडक कारवाई करून त्‍यांचे जाळे नेस्‍तनाबूत करण्याचे मोठे आव्हान पुणे शहर पोलीस दलावर आहे …

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )

Tags: #crime#crimemaharashtr#crimepune#DGPMaharashtra#drugs#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसला अचानक लागली आग..

Next Post

गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, सोमनाथनगर चौक, खराडी बायपास येथे महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई ..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks