Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, सोमनाथनगर चौक, खराडी बायपास येथे महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई ..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 31, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, सोमनाथनगर चौक, खराडी बायपास येथे महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई ..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – शहरातील सर्वाधिक वर्दळ आणि दिवसभर वाहतूक कोंडीत सापडलेला नगररस्ता आता सुसाट होणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाने पर्णकुटी चौक ते आपलं घर या भागात तब्बल साडेसात किलोमीटरच्या रस्त्यावर सोमवारी अनधिकृत बांधकाम तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे हटवली.रस्त्यावरील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, सोमनाथनगर चौक, खराडी बायपास तसेच आपले घर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस तब्बल ही कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, काही चौकातील वाहतूक कोंडी लक्षणीय कमी होणार आहे. त्यात बायपास चौक, शास्त्रीनगर चौक या दोन मुख्य चौकांचा समावेश आहे.महापालिकेने 2008 मध्ये “जेएनएनयूआरएम’अंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण तसेच कॉंक्रीटीकरण केलेले असून, हा रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात 60 मीटर रुंद आहे. प्रत्यक्षात शास्त्रीनगर चौक तसेच खराडी बायपास चौक आणि गुंजन चौकात व्यावसायिकांनी अतिक्रमणे केले आहे. त्यामुळे येथे येणारी वाहने रस्त्यावरच थांबतात. शिवाय, बीआरटीमुळे येथील रस्ता आधीच अरुंद झाला होता. त्यामुळे बांधलेले शेड, बांधकामे, पार्किंगसाठी बोर्ड लावून अडवलेली जागा रिकामी करण्यात आली.

” 15 आदर्श रस्त्यांमध्ये नगर रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कोंडीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. काही भागात रस्ते तसेच चौकांची फेररचना केली जाणार आहे. प्रामुख्याने बायपास चौकात या कारवाईमुळे नगररस्त्याकडे जाण्यासाठी दोन लेन उपलब्ध होणार आहेत. तर नगर रस्त्याकडून आलेल्या वाहनांना थेट हडपसरकडे वळता येणार आहे. परिणामी, कोंडी कमी होण्यास मदत होईल. शास्त्रीनगर चौक तसेच विमाननगर चौकातही असे बदल केले जाणार आहेत.”- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्‍त, मनपा

दरम्यान, पालिका प्रशासनाने आधी रस्त्याचे सर्वेक्षण करून एकाच वेळी 6 जेसीबी, 6 गॅसकटर, तब्बल 100 बिगारी, 20 पोलीस कर्मचारी, 35 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, 24 सहायक अतिक्रमण निरीक्षक यांच्या पथकाने तब्बल 30 हजार चौरसफूट बांधकाम काढले. यात तब्बल 50 शेड, 15 पथाऱ्या, 5 हातगाड्या, 6 स्टॉल काढण्यात आले.

— प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज,पुणे )

Tags: #airsoft#airsoftinternational#arashmusic#avang#avangmusic#behrouz#DGPMaharashtra#eaknathshinde#ebi#glock#india#iran#iranian#ktm#ktmduke#like#love#m#maharashtra#manoto#manotoplus#manotostage#military#milsim#music#musicvideo#nagarroad#nileshpnikam#persian#persianmusic#pewpew#pmc#pmcmusic#pmcofficial#pune#punecity#punekars#PunePolice#radiojavan#tactical#vossoughi#नगररोड
Share7Tweet5Send
Previous Post

अमली पदार्थांच्‍या विळख्‍यात अडकलेले पुणे ! ऑक्‍टोबर २०२३पर्यंत पुणे येथे १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त आणि ५०४ आरोपींना अटक..

Next Post

‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
मुख्यमंत्र्यांना उडविण्याची धमकी देणाऱ्याला वारजे पोलिसांनी घेतले ताब्यात

'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत' - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks