Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर !!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 15, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर !!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुण्यातील येरवडा परिसरात एक 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला डासांपासून होणाऱ्या झिका या आजराची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. याची दखल घेत आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिच्या रक्ताचा नमुना 10 नोव्हेम्बर ला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही) ला पाठवला. 11 नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे.

एक 64 वर्षाची येरवडा येथील महिला झिका साठी पॉझिटिव्ह आढळली. तिला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत. – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

— गणेश मारुती जोशी ( हिंदीजागार न्यूज, पुणे )

Tags: #corona#coronavirus#DGPMaharashtra#eaknathshinde#health#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#pmc#pmccares#pune#PunePolice#virus#zika
Share7Tweet5Send
Previous Post

सुप्रिया सुळेंनी शेअर केला अजित पवारांसह कुटुंबियां चा फोटो..

Next Post

पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं भाऊबीजे च्या पहाटे अनर्थ…

हिंदजागर प्रतिनिधी

पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं भाऊबीजे च्या पहाटे अनर्थ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks