Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं भाऊबीजे च्या पहाटे अनर्थ…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 15, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं भाऊबीजे च्या पहाटे अनर्थ…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने सोलापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.

केशव नगर पोलीस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला. रायफलच्या आवाजाने केशव मगर पोलीस वसाहत हादरली. भाऊबीज असल्याने केशव नगर पोलीस वसाहतीत मोठ्या आनंदाचे वातावरण होते. राहुल यांनी अज्ञात कारणावरून पोलीस वसाहतीत रायफलची गोळी झाडून आत्महत्या केली. आजूबाजूला राहत असलेल्या पोलिसांनी राहुल यांच्या रूमकडे धाव घेतली. त्यावेळी राहुल शिरसट हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

राहुल शिरसट हे २०११ साली मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. २०१७ साली सोलापूर शहर पोलीस दलात त्यांची बदली झाली होती. राहुल शिरसट सोलापूर शहर पोलीस दलात बदली होऊन आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली होती. प्रशासकीय कारणास्तव राहुल यांची बदली मुख्यालयात झाली होती. पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर अनेक महिन्यांपासून राहुल सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. राहुल यांचे वडील सोलापूर पोलीस दलात अनेक वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. राहुल यांचा भाऊ देखील सोलापूर सिटी पोलीस दलात कार्यरत आहे. तर राहुल यांची पत्नी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. राहुल यांची बहीण महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी पदावर कार्यरत आहे. अख्ख कुटुंब पोलीस दलात कार्यरत असलेल्या राहुल यांनी भाऊबीजेला टोकाचं निर्णय घेत आत्महत्या का केली? याच कारण अद्याप समजू शकलं नाही.

—- गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#police#policeacademy#policebharti#policedepartment#policefamily#pune#punecity#PunePolice#solapur
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर !!

Next Post

36 तासांत भारताने गमावले ३ दिग्गज बिझनेसमॅन उद्योग जगतात पसरली शोककळा..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks