Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुणे महापालिकेला २० कोटींचा चुना ? २१७ होल्डिंगच्या मुदत उलटूनही नूतनीकरण केलेले नाही !!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 22, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुणे महापालिकेला २० कोटींचा चुना ? २१७ होल्डिंगच्या मुदत उलटूनही नूतनीकरण केलेले नाही !!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – पुणे शहरातील एक हजार २१७ होर्डिंग व्यावसायिकांनी मुदत उलटूनही महापालिकेकडे शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. दुसरीकडे हेच व्यावसायिक परवाना संपलेल्या होर्डिंगवर जाहिराती झळकावून नफा कमावत असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे महापालिकेचे सुमारे २० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.यापूर्वी होर्डिंगसाठी प्रतिचौरस फूट २२२ रुपये इतके शुल्क आकारले जात होते. यंदा एप्रिलपासून ते ५८० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. महापालिकेने गेल्या १० वर्षांपासून शुल्क वाढविले नव्हते. प्रतिवर्ष १० टक्के याप्रमाणे वाढ करण्यात आली. काही होर्डिंग व्यावसायिकांनी याविरुद्ध याचिका दाखल केली असली तरी त्यांना दिलासा मिळालेला नाही.

दरम्यान, आकाशचिन्ह विभागाच्या अहवालानुसार एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी एक हजार ८१२ होर्डिंग परवान्यांचे नूतनीकरण होणे आवश्‍यक आहे, मात्र शुल्कवाढ झाल्याने व्यावसायिकांनी नुतनीकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रशासनाने बैठक घेतली. त्यात केवळ २४५ व्यावसायिकांनी नूतनीकरण केल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे सात दिवसांत शुल्क भरून परवाना नूतनीकरण न केल्यास होर्डिंग बेकायदा ठरविण्यात येईल असा इशारा देण्यात आला. त्यास दहा दिवस होऊनही केवळ २१ जणांनी नूतनीकरण केले. सध्या एकूण २६६ जणांनीच नूतनीकरण केले असून त्याबदल्यात महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ६७ लाख ७१ हजार १७५ रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

परवाना नूतनीकरणाची स्थिती

१८१२ : अपेक्षीत प्रस्ताव , ३२९ : दाखल प्रस्ताव , २६६ : नूतनीकरण झालेले परवाने , १.६७ कोटी रुपये : महापालिकेला मिळालेले शुल्क , १२१७ : प्रस्ताव दाखल न झालेले परवाने.

शहरातील एक हजार ८१२ होर्डिंगची मुदत यंदा मार्चअखेर संपलेली आहे. या व्यावसायिकांनी प्रति चौरस फूट ५८० रुपये या प्रमाणे शुल्क भरून पुढील तीन वर्षांसाठी परवाना नूतनीकरण करणे आवश्‍यक आहे. या व्यावसायिकांना ३० नोव्हेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली आहे. या काळात परवाना नूतनीकरण केले नाही तर होर्डिंग काढून टाकण्याची कारवाई केली जाईल.- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

पुणे महानगरपालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यापैकी नगर रस्ता, औंध बाणेर, घोले रस्ता, कोथरूड बावधन, वारजे कर्वेनगर या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तब्बल ८५८ होर्डिंग आहेत. गेल्या आठ महिन्यांत तेथील एकाही परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही. यापैकी २२६ जणांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#ig#india#instagood#instagram#maharashtra#mumbai#nileshpnikam#photography#pune#puneblogger#punebloggers#punecity#puneclickarts#punediaries#puneeatouts#puneevents#punefood#punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneig#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#puneri#punetimes
Share7Tweet5Send
Previous Post

दरी पुलाजवळ गावठी कट्टा घेवुन थांबलेल्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक..

Next Post

पुणे शहरात हवा प्रदूषण करणाऱ्या ‘त्या’ 6 बांधकाम प्रकल्पांना पालिकेने का पाठवली नोटीस ???

हिंदजागर प्रतिनिधी

पुणे शहरात हवा प्रदूषण करणाऱ्या 'त्या' 6 बांधकाम प्रकल्पांना पालिकेने का पाठवली नोटीस ???

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks