Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुणे शहरात हवा प्रदूषण करणाऱ्या ‘त्या’ 6 बांधकाम प्रकल्पांना पालिकेने का पाठवली नोटीस ???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 25, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुणे शहरात हवा प्रदूषण करणाऱ्या  ‘त्या’ 6 बांधकाम प्रकल्पांना पालिकेने का पाठवली नोटीस ???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – पुणे शहरात हवा प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांसह इतर घटकांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपुर्वीच दिले होते. मात्र, प्रशासनाला आता जाग आली असून, यासंदर्भात बुधवारी बैठक घेऊन १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके स्थापन करण्यात आली आहेत.यामध्ये बांधकामांची तपासणी, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर, कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई, महापालिकेसह मेट्रो प्रकल्पाचे काम याची पाहणी करून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.या पथकांमध्ये उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचा एक सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. दिल्ली, मुंबईसह इतर शहरांमध्ये हवा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील सर्वच शहरांसाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात आदेश काढला असून, बांधकाम व पाडकामांच्या ठिकाणी उडणारे धोकादायक धूलिकण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आयुक्तांनी ही नियमावली जाहीर केली होती.

आयुक्तांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश काढला, त्यानंतर बांधकाम विभागाकडून दैनंदिन अहवाल मागविण्यात आला होता. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी १५ क्षेत्रीय कार्यालय, पर्यावरण विभाग, बांधकाम विभाग यांच्यावर जबाबदारी दिली आहे. शासकीय तसेच खासगी बांधकाम प्रकल्प, उड्डाणपूल, मेट्रो, राडारोड्याची विल्हेवाट, बांधकाम साहित्याची वाहतूक यावर हे पथक लक्ष ठेवून असणार आहेत.

बांधकाम विभागाने पुणे शहरात केलेल्या तपासणीमध्ये २५ उंच पत्रे न उभारणे, जूटची भिजविलेली जाळी न लावणे, बांधकाम परिसरात धूळ उडू नये म्हणून पाणी न मारणे या कारणासाठी कारवाई केली जात आहे. अशा प्रकारचे सहा बांधकाम प्रकल्प आढळले असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )

Tags: #air#aurpollution#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pmc#pollution#pune#punecitu#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे महापालिकेला २० कोटींचा चुना ? २१७ होल्डिंगच्या मुदत उलटूनही नूतनीकरण केलेले नाही !!

Next Post

रिलायन्स कंपणीचा टँकर पलटी होऊन पुण्यात नगर रस्त्यावर गॅस गळती, वाहतूक ठप्प..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks