Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

सात तासात रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्याला मुद्देमाला सहित पुणे येथील छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी केले जेरबंद …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 19, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
सात तासात रेकॉर्डवरील  जबरी चोरी करणाऱ्याला मुद्देमाला सहित पुणे येथील छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी केले जेरबंद …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – पुणे शहरात जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपींना शिवाजीनगर पोलिसानी सहा तासात अटक करून गुन्हयातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी केले जेरबंद

फिर्यादी सोनाली प्रशांत काकडे (वय-३०, व्यवसाय- नर्स, रा- दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे) यांनी १६/१२/२०२३ रोजी तक्रार दिली की, ‘मनपा बस स्टँड येथून पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे २०-२५ वर्षांचे दोन अनोळखींनी येवून त्यांचे हातातील काळी पर्स बळजबरीने हिसकावुन चोरी करुन नेली” म्हणून त्याबाबत शिवाजीगनर पो.स्टे गु.र.नं. २५४ / २०२३, भा. द. वि. कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.सदर दाखल गुन्हयातील नमुद अनोळखींचा तपास चालू असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी सीसीटीव्ही फुटेजचे आधारे व त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की १५/१२/२०२३ रोजी मनपा येथे महिलेला लुटणारे अनोळखी हे जुनी कामगार पुतळा वसाहत, शिवाजीनगर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानुसार व त्याची खात्री करुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना सांगुन त्यांचे आदेशाप्रमाणे व सहा. पोलिस आयुक्त वसंत कुवर, संदीपसिंह गिल्ल, पोलिस उप-आयुक्त परि-२, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रा. विभागाचे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी जुनी कामगार पुतळा वसाहत येथील पुलाचे मागे पुढे सापळा रचला.

सदर गुन्हयाचा कौशल्यपर्ण तपास करुन गुन्हा दाखल झाल्यापासुन सात तासाच्या आत आरोपी पकडून त्यांना गुन्हयात अटक केली व गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मुद्देमाल व वापरलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच नमुद गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन तरडे हे करीत आहेत.

आदित्य विजय शिंदे (वय-२१ वर्षे, रा-करपे वाडा, सोमवारपेठ, पुणे) व गणेश चंद्रकांत कवडे (वय-१९ वर्षे रा-सदानंदनगर, तिसरा मजला, फ्लॅट नं- ३२५, मंगळवार पेठ, पुणे) दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडे सदर दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील वापरलेली स्कुटर ही सुध्दा आरोपींकडुन जप्त करुन हस्तगत करण्यात आली आहे.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे )

Tags: #cppune#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#maharashtrapolice#nileshpnikam#police#pune#punecity#PunePolice#कप्पूने
Share7Tweet5Send
Previous Post

चिखली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात…

Next Post

49 खासदारांचं निलंबन,आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा सुद्धा निलंबन …

हिंदजागर प्रतिनिधी

49 खासदारांचं निलंबन,आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा सुद्धा निलंबन ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks