Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

49 खासदारांचं निलंबन,आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा सुद्धा निलंबन …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 19, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
49 खासदारांचं निलंबन,आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा सुद्धा निलंबन …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.राष्ट्रवादीच्या या तीन खासदारांसह माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

13 डिसेंबरला चार जणांनी संसद परिसरात जात धुमाकूळ घातला. यातील दोन तरूणांनी लोकसभेत जात प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात. त्या बाकांवर उडी मारली. या दोघांनी लोकसभेत धुडगूस घातला. या तरूणांच्या बुटांमधून पिवळ्या रंगाचा धूर निघाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी चौकशी केली जावी आणि सरकारच्या बाजूने ऑफिशिअल स्टेटमेंट समोर यावं, यासाठी संसदेत विरोधक आवाज उठवत आहेत. याच कारणामुळे मागच्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केलं जात आहे. लोकसभेत झालेल्या झालेल्या गोंधळानंतर देशभरातून संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला. सहाजिकच विरोधी पक्षातील खासदारांनीही हाच सवाल सरकारला विचारला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

1. व्ही. वैथिलिंगम2. गुरजीत सिंग औंजला3. सुप्रोया सुले4. एसएस.पलानिमनिकम5. अदूर प्रकाश6. अब्दुल समद7. मनीष तिवारी8. प्रद्युत बोर्डोलोई9. गिरधारी यादव10. गीता कोरा11. फ्रान्सिस्को सारादिना12. एस. जगतरक्षक13. एस.आर. पार्थिवन14. फारुख अब्दुल्ला15. ज्योत्सना महंत16. A. गणेशमूर्ती17. माला रॉय18. पी. वेलुसामी19. ए.चेल्लाकुमार20. शशी थरूर21. कार्ती चिदंबरम22. सुदीप बंदोपाध्याय 23. डिंपल यादव24. हसनानीन मसूदी25. डॅनिश अली26. खलीलुर रहमान27. राजीव रंजन सिंह28. DNV. सेंथिल कुमार29. संतोष कुमार30. दुलाल चंद्र गोस्वामी31. रवनीत सिंग बिट्टू32. दिनेश यादव33. के सुधाकरन34. मोहम्मद सादिक35. एमके. विष्णुप्रसाद36. पीपी मोहम्मद फैजल37. सजदा अहमद38. जसवीर सिंग गिल39. महाबली सिंग40. अमोल कोल्हे41. सुशील कुमार रिंकू42. सुनील कुमार सिंग43. एसडी हसन 44. एम. दनुषकुमार45. प्रतिभा सिंह46. थोल थिरुमलवन47. चंद्रेश्वर प्रसाद48. आलोक कुमार सुमन49. दिलीश्‍वर कामैत. (आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावं )

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर प्रतिनिधी )

Tags: #aimim#amitshah#amolkolhe#ayodhya#bhfya#bjp#cab#congress#covid#delhi#democracy#DGPMaharashtra#eaknathshinde#government#hindjagarnews#india#indianconstitution#indiangovernment#indianparliament#indianpolitics#law#loksabha#maharashtra#modi#mp#mumbai#narendramodi#ncpmaharashtra#ncpspeaks#ncpspeaksofficial#news#nileshpnikam#parliament#politics#pune#punecity#PunePolice#rajyasabha#ranjangogoi#sharadpawar#sharadpawarfc#sharadpawarspeaks#supriyasule#upsc#wintersession
Share7Tweet5Send
Previous Post

सात तासात रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्याला मुद्देमाला सहित पुणे येथील छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी केले जेरबंद …

Next Post

छत्रपती शिवाजीनगर आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या मातोश्री व माजी खासदार शिरोळेंच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks