Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यावरती संविधान ग्रुप आक्रमक पुणे जिल्हाअधिकारी येथे सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुपचे राष्ट्रीय,अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
February 14, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यावरती  संविधान ग्रुप आक्रमक पुणे जिल्हाअधिकारी येथे  सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुपचे राष्ट्रीय,अध्यक्ष ) यांच्या  नेतृत्वाखाली  धरणे आंदोलन केले..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर प्रतिनिधी, पुणे – पत्रकारांवरती होणाऱ्या वारंवार हल्ल्या बाबत पुण्यातील संविधान ग्रुप चांगलेच आक्रमक झाले ते दिसून येत आहे. सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुपचे राष्ट्रीय,अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली थेट पुण्याचे जिल्हाधिकारी गाठून थेट धरणे आंदोलन करण्यात आले . त्यावेळेस श्री.राकेश सोनवण ( संविधान ग्रुपचे संस्थापक / अध्यक्ष ), श्री.सागर अडागळे ( पुणे शहराध्यक्ष ) स्वातीताई गायकवाड ( महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष ) अर्चनाताई केदारी ( महाराष्ट्र प्रदेश,उपाध्यक्ष ), छायाताई कांबळे ( महाराष्ट्र प्रदेश,कार्याध्यक्ष ) यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

वारंवार पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्याबाबत संविधान ग्रुपचे शिस्त मंडळ लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयी कायदा तयार करून पत्रकारांना संरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा याबाबत विनंती करून हा विषय विधिमंडळात लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती करणार आहे व त्याबाबतचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे . तसेच पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री नामदार अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री सचिन गुलाब गजरमल ( राष्ट्रीय अध्यक्ष,सविधान ग्रुप,) यांनी केली आहे.

पत्रकारांवर हल्ले करून त्यांना दाबण्याचा मूर्खपणा कुणीही करू नये. त्यामुळे खोटे लपणार नाही. सत्य हे केव्हा तरी बाहेर येणारच आहे. याचे भान ठेवावे, असे मत श्री. सचिन गुलाब गजमल ( राष्ट्रीय अध्यक्ष, संविधान ग्रुप ) . तुम्ही धमक्या दिल्या, रस्ता अडवला, गाड्या फोडल्या तरीसुद्धा सभा झालीच. पण याद राखा इथून पुढे एकाही पत्रकाराच्या केसाला धक्का लागला तर संविधान ग्रुपचे सदस्य घरात घुसून मारतील असा इशारा संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिला आहे . तसेच त्यांनी त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री.निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरती सुद्धा निषेध व्यक्त करायला विसरले नाही .

गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice#viralnews
Share7Tweet5Send
Previous Post

Vasant More यांच्या स्टेट्सने पुण्यात खळबळ… कितीही करा तरीही फणा काढतातच, पण मी बी पक्का गारुडी !

Next Post

पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमारसाहेब पुणेकरांचा विश्वास जिंकणार का ?? वर्दीतील गुंडगिरीला ठेचणार का ?? मध्यस्थी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ती कारवाई कधी ???

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks