Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमारसाहेब पुणेकरांचा विश्वास जिंकणार का ?? वर्दीतील गुंडगिरीला ठेचणार का ?? मध्यस्थी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ती कारवाई कधी ???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
February 15, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमारसाहेब पुणेकरांचा विश्वास जिंकणार का   ??  वर्दीतील  गुंडगिरीला ठेचणार का ?? मध्यस्थी  करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ती कारवाई कधी ???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी,पुणे – पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी नामचीन गुंडांचा दरबार भरवून त्यांना हिशेबात राहण्याचा दमच दिला. अमितेश कुमारांच्या खाक्याने दहशतीचे साम्राज्य वाढविणाऱ्या टोळ्यांचे म्होरके वठणीवर येण्याची आशा असतानाच पर्वतीतील गुंडाने चक्क एका कुटुंबाच्या प्लॅटवर ताबा ठोकला आहे.त्याने केवळ ताबाच नाही; तर चक्क घरात घुसून या गुंडाने आपला संसारही थाटल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली; तरीही पोलिसांनाही न जुमणाऱ्या या गुंडाने मूळ घरमालकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पुढे आले आहे.

निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय, सध्या कार्यरत सिंहगड पोलीस स्टेशन ) यांच्यावर या आदीसुद्धा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिले वरती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय,) यांच्यावर झाला होता त्यावेळी सुद्धा वरिष्ठांनी त्यांना पाठीशी घातले !!!! तसेच सध्या निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय ) एका खाजगी विकासाला भागीदार आहेत व तो खाजगी विकासात अनेक लोकांना फसवत आहेत त्यावरती ज्यांची फसवणूक झाली ते गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता श्री.निंबाळकर तकडदारांवरती दबाव आणून तुम्ही ते आपापसात मितवा पोलीस स्टेशनला येऊ नका असे राज रोज कोणी सांगत आहेत . तसेच सदर खाजगी विकासात हे यांच्याच म्हणजेच की श्री.निंबाळकर यांच्या सल्ल्यानुसार वागत आहेत यावर पुणे चे नवीन पोलीस आयुक्त यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार श्री. निलेश निकम यांनी केली आहे व या प्रकरणाबाबत अनेक लोकांना फसवले गेले आहे व पोलीस यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे राज्याचे गृह विभागाचे अवर सचिव यांची भेट भेट घेऊन पुराव्या सहित कागदपत्रे देणार आहेत व लवकरात लवकर यात जे कोणी देशी अधिकारी आहेत व त्यांना मदत करत आहेत त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार आहे.

माजी नगरसेवकाच्या नातेवाइकानेच धाक दाखवून फ्लॅट बळकाविण्याचे उद्योग केल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हेगारी मोडीत काढून पुणेकरांना विश्‍वास देण्याचा प्रयत्न अमितेश कुमार करीत असतानाच ही घटना पुढे आली आहे. त्यामुळे घर मिळविण्यासाठी पोलिस आयुक्तालयापासून पोलिस ठाणे, चौकीत चकरा मारणाऱ्या या कुटुंबाला अमितेश कुमार हे न्याय देणार का, याकडे लक्ष आहे.कर्ज काढून घेतलेला प्लॅट मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या लाडवा कुटुंबीयांनाच ‘मॅनेज’ करून तो विकण्यासाठी दबावही अन्य गुंडांकडून आणला जात आहे. त्यावरूनही लाडवा हे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. मात्र, काही केल्या फ्लॅट सोडणार नसल्याचे सांगून संबंधित कुटुंबीय पोलिसांकडे धाव घेत आहे, पण राजकीय दबावामुळे पोलिसांची कारवाई पुढे सरकली नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे पोलिस कमिशनर अमितेश कुमार हे काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागणार आहे.हा वाद स्वारगेट पोलिसांपर्यंत गेला. तिथे तत्कालीन पोलिस निरीक्षकांना गुंडाला बोलावून फ्लॅटचे कुलमुखत्यार पत्र रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर फ्लॅटही मालकाच्या ताब्यात देण्यास सांगितले. त्याला होकार देत ८ दिवसांत फ्लॅट मोकळा करणार असल्याचे सांगितले. मात्र, राजकीय नेत्यांची मदत घेऊन फ्लॅट सोडण्यास नकार दिला. त्यानंतर कुटुंबीय पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्या. त्यात काही अधिकाऱ्यांनी फ्लॅट मिळवून देण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या; मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ते शक्य होत नसल्याने पोलिस कारवाईही थांबल्याचे स्पष्ट आहे.

गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी पुणे )

Tags: #art#bangalore#bhfyp#chennai#cute#delhi#DGPMaharashtra#eaknathshinde#explore#explorepage#fashion#follow#followforfollowback#foryou#fyp#hadapsar#hindjagarnews#hyderabad #follow#ig#india#indianpolice#indonesia#instadaily#instagood#instagram#ips#jaymaharashtra#k#kerala#khaki#khakilover#kolhapur#kolkata#lfl#like#likeforlikes#likes#love#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#marathimulga#marathimulgi#marathistatus#memes#mimarathi#modelcut#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#music#nagpur#nashik#nature#nileshpnikam#photography#police#policebharti#policeofficer#policepower#pune#punecity#punekar#PunePolice#satara#spardhapariksha#status#style#tiktok#trending#tukarammundhe#upsc#viral#viralpost#viralvideos#vishwasnangarepatil
Share7Tweet5Send
Previous Post

पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यावरती संविधान ग्रुप आक्रमक पुणे जिल्हाअधिकारी येथे सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुपचे राष्ट्रीय,अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले..

Next Post

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब आपल्या राज्यामध्ये चालले तरी काय ?? पुणे व पिंपरी चिंचवड येथील वर्दी मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरती लगाम व कारवाई होणार का ??? २ दिवसांत ८ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन !!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks