Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी पुणे भाजपा अंतर्गत वाद ?? त्यावर माझी खासदार यांचे चिरंजीव गौरव बापट काय म्हणाले !!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 13, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी पुणे भाजपा अंतर्गत वाद ?? त्यावर माझी खासदार यांचे चिरंजीव गौरव बापट काय म्हणाले !!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंद जागर ऑनलाईन न्यूज, पुणे प्रतिनिधी  –क सभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार रविंद्रं धंगेकर याचा पराभव केला होता. मात्र पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी अंतर्गत कुरघोडी असल्याचं दिसत आहे.भाजपचे दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट यांनी पुण्यात लागलेल्या बॅनरवर टीका करताना फेसबुक पोस्ट करत खडेबोल सुनावले आहेत.

गौरव बापट काय म्हणाले ?

निवडणुका पार पडल्या. पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. अगदी लाखांच्या पुढे मताधिक्य मिळाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी आहे, आणि माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची अहमहमिका शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तीमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटत असल्याचं गौरव बापट म्हणाले. या पोस्टची जोरदार चर्चा होऊ लागली असून त्यांचा कोणावर रोख होता का? अशी पोस्ट का केली? याबाबत टीव्ही9 मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आजची फेसबुक पोस्ट केली त्यामागचा रोख हा कोणा एका व्यक्तीवर, गटावर किंवा संघटनेवर नाही. विजयाचं श्रेय लाटण्याच्या वृत्तीवर माझा रोख आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर पुणेकरांनी विश्वास दाखवला. विजय झाला आहे तो कार्यकर्त्यांचं आहे कारण या निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्ष शिवसैनिक, मनसे, पतीत पावन संघटन असे सगळे लोक एकत्रित काम करत होते. त्यामुळे हे श्रेय या मित्रपक्षांसह तळागातील कार्यकर्त्यांचं असल्याचं गौरव बापट म्हणाले. दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात गौरव बापट यांचे वडील गिरीश बापट हे दोनवेळा आमदार आणि एकदा खासदार होते. 29 मार्च 2023 मध्ये गिरीश बापट यांचे पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले. कसबा मतदार संघात पोटनिवडुकीत त्यांनी आजारी असतानाही प्रचार केला होता. भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यंदा पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यांच्याविरूद्ध रविंद्र धंगेकर यांनी निवडणुक लढवली होती. मोहोळ यांन या निवडणुकीत विजय मिळवल्यावर त्यांना केंद्राकडून राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

Tags: #india#maharashtra#mpscstudentt#policepower#pune#punecity#sharadpawar
Share7Tweet5Send
Previous Post

‘त्या’ दीड हजार अनधिकृत होर्डिंगवर PMRDA हातोडा चालविणार का ??????

Next Post

पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुण्यातील धक्कादायक घटना  हात उसने दिलेले 5 लाख रुपये परत न केल्याने महिलेने केली आत्महत्या …चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks