Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 13, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्यातील धक्कादायक घटना  हात उसने दिलेले 5 लाख रुपये परत न केल्याने महिलेने केली आत्महत्या …चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूस,प्रतिनिधी पुणे – शहरामध्ये शस्त्राचा धाक दाखवून किंवा शस्त्राने वार करुन लुटण्याच्या घटना वाढत आहेत. गुरुवारी (दि.13) पहाटे औंध येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला.यामध्ये जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना औंध येथील पुर्वी मोबाईल शॉपी समोरील रोडवर आज (गुरुवार) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत श्रेयस सतीश शेट्टी (वय-30 रा. अश्विनी सोसायटी, औंध रोड, खडकी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. यावरुन 20 ते 25 वयोगटातील आरोपीविरोधात आयपीसी 397, 307, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय-38 रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध), समीर रॉय चौधरी (वय-77 रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस शेट्टी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सायकलवरुन ऑफिसच्या कामासाठी जात होते. औंध येथील पुर्वी मोबाईल शॉपी समोर 20 ते 25 वयोगटातील चार जणांनी दरोड्याच्या उद्देशाने अॅक्टीवा गाडी फिर्यादी यांच्या सायकलला आडवी लावली. आरोपींनी फिर्य़ादी यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे नसल्याचे सांगतिले. एका आरोपीने जबरदस्तीने खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला असता फिर्य़ादी यांनी त्याला अडवले. तर दुसऱ्या एका आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात रॉड मारला. मात्र, त्यांनी हाताने अडवला. फिर्यादी तिथून पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.

फिर्यादी यांनी मागे वळून पाहिले असता आरोपींनी मंगलम कन्स्ट्रक्श येथे एका व्यक्तीला मारहाण केली. तसेच रिक्षातून आलेल्या आरोपींनी देखील मारहाण केली. त्यानंतर आरोपी रिक्षा आणि अॅक्टिवा वरुन पळून गेले. फिर्यादी उपचारासाठी मेडीपॉईंट हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी समीर चौधरी यांना देखील आरोपींनी मारहाण केल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आरोपींनी चौधरी यांना रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर मंगलम कन्स्ट्रक्श येथे रामसोबीतकुमार मंडल यांना मारहाण केल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, युनीट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे करीत आहेत.

Tags: #india#maharashtra#maharashtrapolice#marathi#nileshpnikam#policebharti#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी पुणे भाजपा अंतर्गत वाद ?? त्यावर माझी खासदार यांचे चिरंजीव गौरव बापट काय म्हणाले !!!

Next Post

सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरताच आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया …

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरताच  आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया …

सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरताच आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks