Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरताच आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 14, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरताच  आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी,  पुणे – राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी काकी म्हणून सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन… अजितदादा माझ्याबद्दल नौटंकी बोलले होते. अजित दादा यांनी स्वीकारलं आहे. 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आता ब्रम्हदेव आले तरी आता त्यांच्या पक्षात फूट पडणार आहे. हे निश्चित आहे. निवडणूक लढत असताना जी यंत्रणा होती ती पक्षाची होती. भाजपबरोबर गेल्याने त्यांना नाकारलं, असं आमदार रोहित पवार म्हणाले.

अजित पवार गटावर निशाणा

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाकडून कुणीही सहभागी झालेलं नाही. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यमंत्रिपद आमच्या पक्षाला शोभणार नाही. तर अजितदादा यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल…, असं ते म्हणाले. अजित दादा यांच्याकडे नेते विकासनिधीसाठी गेले आहेत. काही जणांवर ईडी आणि सीबीआय चालू होती. बाकीच्या नेते आणि सोडून जातील म्हणून घरातील खासदार पद दिलं आहे, असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान युगेंद्र पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होतेय. यावर त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय भूमिका त्यांनी घेतली. मला वाटत नाही. कोर्टात आरक्षण टिकवायचं असेल. तर खासदार यांना विनंती आहे की 50 टक्के प्रश्न घेऊनच जावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केला आहे, असं रोहित पवार म्हणाले.

जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर आमच्यात वाद आहे असं कोण म्हणलं? आम्ही दोघांनी कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलंय. मीडियाने वेगळं वळण दिलं. माझा स्वभाव स्पष्ट असल्याने वेगळं वळण दिलं गेलं, असं रोहित पवार म्हणाले

Tags: #india#maharashtra#marathimanus#nileshpnikam#policeofficer#pune#punecity#punekar#sharadpawar#sharadpawarspeaks#upsc
Share7Tweet5Send
Previous Post

पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

Next Post

पदभार स्वीकारता आज मुरलीधर मोहोळ ” ॲक्शन मोड ” वर पुण्यातील समस्यांबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक

हिंदजागर प्रतिनिधी

पदभार स्वीकारता आज मुरलीधर मोहोळ " ॲक्शन मोड " वर पुण्यातील समस्यांबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks