Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

औंधमधील नागरिकांनी मांडल्या समस्या वर आमदार सिद्धार्थ शिरोळ यांनी पालिका उपयुक्त अधिकाऱ्यां समवेत चर्चा

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 19, 2024
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
औंधमधील नागरिकांनी मांडल्या समस्या वर आमदार सिद्धार्थ शिरोळ यांनी पालिका उपयुक्त  अधिकाऱ्यां समवेत  चर्चा
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी पुणे  – बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावरील कचरा आदी समस्यांबाबत नागरिकांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका अधिकारी यांनी आज (मंगळवारी) विस्तृत चर्चा केली.

या चर्चेत विविध हौसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. औंध बोपोडी परिसरातील बंद पथदिवे, रस्त्यांवर टाकला जाणारा राडारोडा, फूटपाथ वरील अनधिकृत टपऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दारू पिणाऱ्यावर कारवाई व्हावी, रस्त्यांवर आलेले होर्डिंग्ज आदी समस्या नागरिकांनी मांडल्या.

या चर्चेत नागरिकांनाही सहभागी करून घेतल्याने नेमक्या समस्या मांडण्यात आल्या आणि त्या सोडविण्याच्या दिशेने चर्चा उपयुक्त झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सौरभ कुंडलीक, संजय कांबळे, सचिन मानवतकर, अभिजित गायकवाड, सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सुभाष पाडळे, सागर मदने, विजय जाधव, महापालिकेचे अभियंता लांडे आदी उपस्थित होते.

Tags: #DGPमहाराष्ट्र#hindjagarnews#nileshpnikam#punecity#एकनाथशिंदे#पुणे#पुणेकर
Share7Tweet5Send
Previous Post

हर्षदा शिंदे पुणे महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता यांचे अल्पशा आजाराने निधन…

Next Post

पुणेकरांच्या मनातला प्रश्न सीईसीच्या अहवालात नेमकं दडलं तरी काय ?? बहुचर्चित बालभरती , पौडफाटा रस्त्याचे नक्की काय होणार आणि कधी होणार !!!!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks