Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणी अखेर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक व एक पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पण याच पोलीस स्टेशनच्या वसुली कॉन्स्टेबल वर कारवाई कधी असा प्रश्न एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणातील निलंबाची मागणी करणारे श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 24, 2024
in गुन्हे, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणी अखेर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक व एक पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पण याच पोलीस स्टेशनच्या वसुली कॉन्स्टेबल वर कारवाई कधी असा प्रश्न  एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणातील निलंबाची मागणी करणारे श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज , प्रतिनिधी ,पुणे  – पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सातत्याने छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतची  मागणीला जोर धरणारे  श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्या मागणीला यश आले .शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. तरी छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वसुली कॉन्स्टेबल श्री.कुंभार वर कारवाई कधी असा प्रश्न  श्री. निकम यांनी उपस्थित केला आहे या वसुली कॉन्स्टेबलची नुकतीच दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली आहे पण कारवाई मात्र केली नाही तर आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी, संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर आणि मोहन राजू गायकवाड या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, ड्रग्स पार्टी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.

Tags: #architects #dreamhome#architecture#arisesteel#besttmtbars#bharatiyajanataparty#bharatratna#bjp#bjpmaharashtra#bjppune#builders#buildersinpune#buildingmaterials#civil#civilengineering#clubs#clubsinpune#congress#construction#constructionmaterial#crossedribbedtmtbars#dance#DGPMaharashtra#dimora#dimorapune#djnight#eaknathshinde#engineerschoice#explore#freedrinks#ganrajispat#ghorpadi#goodgovernanceday#hadapsar#haridascharwad#haridascharwadsfriendsclub#hindjagarnews#hindmatapratishthan#hindufestival#hindusnakeworship#ig#inc#incmaharashtra#india#indianpolice#infinityevents#infinityeventss#ips#jaymaharashtra#kalyaninagar#khaki#khakilover#koregaonpark#loksabha#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#mimarathi#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbaipolice#music#nagapanchami#nightclub#nightlife#nightparty#nileshpnikam#partiesinpune#party#partymood#partypeople#partytime#pmc#pmcpune#poet#police#policebharti#policeofficer#policepower#politician#power#pune#punecity#punekar#punenightlife#puneparties#puneparty#punepartypeople#punepartyshoutouts#PunePolice#pushpasteels#rashtriyaswayamsevaksangh#ravindradhangekar#realestate#realestatemarketing#religiousfestivals#ritual#rods#rss#safertmt#sharadpawar#sinhagadroad#spardhapariksha#steel#steelindustry#steelrods#strength#strongertmt#tmt#tmtbars#trust#tukarammundhe#upsc#vadgaonbudruk#vimannagar#vishwasnangarepatil#writer
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे पोलीस आयुक्तांच्या नाकावर टिचून पुण्यात नाईटलाइफ जोरात , एफसी रोड, सेनापती बापट रोड हॉटेलमध्ये पाठेपर्यंत मद्य आणि पार्टीचा धुमाकूळ तक्रार करून सुद्धा कारवाई केली जात नाही !!!!

Next Post

ब्रेकिंग न्यूज – पुण्यातील एफ.सी रोडवरील हॉटेल ड्रुग्स पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही.बी.बोबडे निलंबित..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणी अखेर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक व एक पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पण याच पोलीस स्टेशनच्या वसुली कॉन्स्टेबल वर कारवाई कधी असा प्रश्न  एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणातील निलंबाची मागणी करणारे श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला..

ब्रेकिंग न्यूज - पुण्यातील एफ.सी रोडवरील हॉटेल ड्रुग्स पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही.बी.बोबडे निलंबित..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks