Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

ब्रेकिंग न्यूज – पुण्यातील एफ.सी रोडवरील हॉटेल ड्रुग्स पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही.बी.बोबडे निलंबित..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 25, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणी अखेर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक व एक पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पण याच पोलीस स्टेशनच्या वसुली कॉन्स्टेबल वर कारवाई कधी असा प्रश्न  एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणातील निलंबाची मागणी करणारे श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी,  पुणे  – उत्पादन शुल्क विभागाच्या  पोलिसांनाही भोवलं आहे. पुण्यातील पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. L3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात हा बार होता, मात्र तरीसुद्धा पार्टी सुरू असताना ते त्यांच्या परिक्षेत्रात नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी त्यांच्या निलंबनाचे निर्देश जारी केले आहेत. राज्य शुल्क विभागाने निलंबनाचा निर्देश जारी करताना त्यात लिहीलं आहे की, पुण्यातील शिवाजी नगर परिसरातील एफ. सी. रोडवरील हॉटेल रेनबो येथे मद्य प्राशन आणि ड्रग्ज सेवन करत असल्याची बातमी दाखवण्यात आली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी व्यवस्थापक मोहित राजेश शर्मा यांचा जबाब नोंदवून 23 जून रोजी आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये मद्य आणि अंमली पदार्थ विरोधी नियमाचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं.

संबंधित परिसर राज्य उत्पादन शुल्क पुणे बी विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांच्या क्षेत्रात येत असल्याने त्यांनी तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणे अपेक्षित होतं. पण, ते वेळेवर हजर झाले नाहीत आणि त्यांनी कारवाई केली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी बोबडे यांना फोन केला असता, ते मुख्यालयात उपस्थितच नसल्याचं समोर आलं. यापूर्वीसूध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात उपअधीक्षकांनी अवैध धंदे उघडकीस आणल्यावर कारवाई करण्याचे त्यांना निर्देश देऊन सुद्धा त्यांनी संबधितांना गुन्हा नोंद न करता सोडून दिले. यावरून त्यांची कामगिरी संशयास्पद असल्याचे आढळल्याने त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं निर्देशात म्हटलं आहे.

Repoter – गणेश मारुती जोशी.

Tags: #architects #dreamhome#architecture#arisesteel#besttmtbars#bharatiyajanataparty#bharatratna#bjp#bjpmaharashtra#bjppune#builders#buildersinpune#buildingmaterials#civil#civilengineering#clubs#clubsinpune#congress#construction#constructionmaterial#crossedribbedtmtbars#dance#DGPमहाराष्ट्र#dimora#dimorapune#djnight#engineerschoice#explore#freedrinks#ganrajispat#ghorpadi#goodgovernanceday#hadapsar#haridascharwad#haridascharwadsfriendsclub#hindjagarnews#hindmatapratishthan#hindufestival#hindusnakeworship#ig#inc#incmaharashtra#india#indianpolice#infinityevents#infinityeventss#ips#jaymaharashtra#kalyaninagar#khaki#khakilover#koregaonpark#loksabha#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#mimarathi#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbaipolice#music#nagapanchami#nightclub#nightlife#nightparty#nileshpnikam#partiesinpune#party#partymood#partypeople#partytime#pmc#pmcpune#poet#police#policebharti#policeofficer#policepower#politician#power#pune#punecity#punekar#punenightlife#puneparties#puneparty#punepartypeople#punepartyshoutouts#PunePolice#pushpasteels#rashtriyaswayamsevaksangh#ravindradhangekar#realestate#realestatemarketing#religiousfestivals#ritual#rods#rss#safertmt#sharadpawarspeaks#sinhagadroad#spardhapariksha#steel#steelindustry#steelrods#strength#strongertmt#tmt#tmtbars#trust#tukarammundhe#upsc#vadgaonbudruk#vimannagar#vishwasnangarepatil#writer#एकनाथशिंदे#पुणेकर#पुणेपोलीस
Share7Tweet5Send
Previous Post

एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणी अखेर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक व एक पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पण याच पोलीस स्टेशनच्या वसुली कॉन्स्टेबल वर कारवाई कधी असा प्रश्न एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणातील निलंबाची मागणी करणारे श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला..

Next Post

अजितदादांच्या गटाच्या आमदारांना पुन्हा मिळणार का शरद पवार गटात एन्ट्री ???

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
शरद पवारांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप होणार का ? अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना  !!!

अजितदादांच्या गटाच्या आमदारांना पुन्हा मिळणार का शरद पवार गटात एन्ट्री ???

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks