Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

अजितदादांच्या गटाच्या आमदारांना पुन्हा मिळणार का शरद पवार गटात एन्ट्री ???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 25, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
शरद पवारांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप होणार का ? अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना  !!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी,  पुणे – विधानसभेपूर्वी शरद पवार अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही, असं पवारांनी सांगितलं आहे  त्यामुळे अजितदादांचं टेंशन वाढलंय.शरद पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या शरद पवारांनी आता आपले डावपेच बदलले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे अजित पवारांचं टेंशन वाढवणार आहेत. कारण पवार अजित पवारांच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली करणार आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सध्या किती ताकद आहे ते पाहूयात…विधानसभेत अजित पवारांचे 40 आमदार आहेत. तर शरद पवारांचे 13 आमदार आहेत. लोकसभेत अजित पवारांचा एकच खासदार आहे. तर पवारांचे 8 खासदार आहेत. विधानपरिषदेत अजितदादांकडे 5 आमदार आहेत. तर पवारांकडे 2 आमदार आहेत. राज्यसभेत अजित पवारांकडे दोन खासदार असून शरद पवारांकडेही दोन खासदार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा एण्ट्री नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे अजित पवारांना आमदार सांभाळण्याचं तेवढं टेंशन नव्हतं. मात्र अचानक पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.

काही आमदार याला अपवाद असतील असं पवारांनी सांगितलंय. त्यामुळे अजित पवारांचं चांगलच टेंशन वाढलंय. मात्र पवारांनी केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी हे विधान केल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.

लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेह-यांना संधी देणार असल्याचं पवारांनी सांगितल्यामुळे राष्ट्रवादीतल्या दुस-या फळीत उत्साहाचं वातावरण आहे. मात्र आता पवारांनी गुगली टाकत अजितदादांच्या आमदारांनाही दारं खुली असल्याचं सांगितल्यामुळे केवळ अजित पवारांच्या आमदारांमध्येच नव्हे तर संधीची अपेक्षा असलेल्या पवारांच्याही पक्षातले काहीजण नक्कीच अस्वस्थ झाले असतील. मात्र शरद पवारांच्या या गुगलीमुळे सर्वाधिक टेंशन अजितदादांचंच वाढलं असेल हे मात्र नक्की.

Repoter – विनोद वाघमारे.

Tags: #ajitdadapawar#ajitpawarspeaks#ajitpawarspeaksofficial#baramati#ncpmaharashtra#ncpspeaksofficial#nileshpnikam#pune#rohitpawarspeaks#rohitsharma#sharadpawarspeaks#supriyasule#एकनाथशिंदे#तुकाराममुंढे#महाराष्ट्र#शरदपवार#शिवसेना
Share7Tweet5Send
Previous Post

ब्रेकिंग न्यूज – पुण्यातील एफ.सी रोडवरील हॉटेल ड्रुग्स पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही.बी.बोबडे निलंबित..

Next Post

छत्रपती शिवाजी नगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधीमंडळात केलेल्या मागणीला यश,पुण्यात कारकस प्रकल्प उभारणार

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks