Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांन विरोधात IAS पूजा खेडकरांचा खळबळजनक आरोप…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 17, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांन विरोधात IAS पूजा खेडकरांचा  खळबळजनक आरोप…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – ट्रेनी आयएएस पूजा खेडकर या आपल्या खासगी गाडीवरील अंबर दिव्यामुळे तसेच महाराष्ट्र शासनच्या पाटीमुळे चर्चेत आल्या. यानंतर खोटे दिव्यांगप्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासंबंधी 2 व्हिडीओ व्हायरल झाले. या सर्वामुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दिसत आहेत. दरम्यान आयएएस पूजा खेडकरांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यां विरोधात आरोप केले आहेत.

पूजा खेडकर यांनीही पुण्याच्या जिल्हाधिका-यांविरोधात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.. यासंदर्भात वाशिम पोलिसांनी पूजा खेडकरांचा जबाब नोंदवल्याचीही माहिती मिळतेय.. 3 महिला अधिका-यांनी पूजा खेडकर यांच्याशी तब्बल 3 तास चर्चा केली.. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या तक्रारीनंतरच पूजा खेडकर यांची प्रशिक्षणासाठी वाशिममध्ये बदली करण्यात आली होती. दिवसेंच्या तक्रारीनंतरच पूजा खेडकरांचं संपूर्ण प्रकरण उजेडात आलं होतं.

चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून निवड?

आयएएस पदापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा खेडकर यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.या पार्श्वभूमवर पंतप्रधान कार्यालयातून या संदर्भातील माहिती मागवण्यात आली आहे.

केंद्राला पाठवणार अहवाल….

पूजा खेडकरचे निवेदन आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे अहवाल गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला पाठण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश अहवाल इंग्रजीत भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.यासदंर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलुकवार गुरुवारपर्यंत अहवाल सादर करणार आहेत.राज्य सरकारच्या पूजा खेडकर कारवाईनंतर सामान्य प्रशासन विभाग केंद्राने नेमलेल्या समितीला अहवाल देणार आहे.

तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग….

वाशिम पोलिसांकडे करण्यात आलेली तक्रार ही पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली होती. काल रात्री वाशिम पोलिसांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे.तक्रारीच्या कायदेशीर गोष्टीबाबत विचार सुरू वाशिम पोलिसांकडून पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.

Repoter – गणेश मारुती जोशी..

Tags: #DGPमहाराष्ट्र#hindjagarnews#nileshpnikam#एकनाथशिंदे#पुणे#पुणेकर#पुणेपोलीस
Share7Tweet5Send
Previous Post

दस्तुरखुद्द शरद पवार “साहेब’ यांनी गोखलेनगर जनवाडी येथील व पुण्याचे माजी उप महापौर यांची खाजगी रुग्णालयात जाऊन घेतली भेट ..

Next Post

पुण्यात हॅरियर कारने दोघांना उडवलं, माजी नगरसेवक पुत्राचं दारुच्या नशेत हार्श ड्रायव्हिंग गुन्हा दाखल..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks