Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुण्यात हॅरियर कारने दोघांना उडवलं, माजी नगरसेवक पुत्राचं दारुच्या नशेत हार्श ड्रायव्हिंग गुन्हा दाखल..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 17, 2024
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यात हॅरियर कारने दोघांना उडवलं, माजी नगरसेवक पुत्राचं दारुच्या नशेत हार्श ड्रायव्हिंग गुन्हा दाखल..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून कारवाईला वेग आला आहे. पुण्यात दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्यात येणार असल्याचंही पुणे पोलिसांनी यापूर्वीच सांगितलं आहे.

मात्र, अद्यापही बड्य बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी पोर्शे कार अपघात, त्यानंतर अपघातांची मालिकाच लागल्यांचं दिसून आलं. मुंबईतील वरळीतही हीट अँड रन प्रकरण चांगलंच गाजलं. आता, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या लेकानं दारु पिऊन टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये, टेम्पोचालक आणि गाडीचा क्लीनर जखमी झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केलाय. ड्रंक एन्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय. पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी 16 जुलै रोजी पहाटे हा अपघात घडलाय. सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505  क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली. त्यावेळी, तिथे जमलेल्या लोकांनी चालक व क्लीनर राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे घेऊन उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याला उजव्या चेहऱ्यावर खर्चटलेले असून उजव्या पायाच्या नडगीला जखम झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, याप्रकरणी सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.

पुण्यतील गुन्हेगारी घटनांवरुन नेतेमंडळींचा संताप…

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पुणे शहरातील अपघात, ड्रग्ज प्रकरण, वाहतूक कोंडी आणि वाढती गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर आणि बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना, पुणे ही क्राइम कॅपिटल बनत असल्याचं म्हटलं होतं. तर, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ड्रग्ज प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेत थेट राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांवर हफ्तेखोरी व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.

Repoter – विनोद वाघमारे.

Tags: #accident#accidents#collision#DGPमहाराष्ट्र#hindjagarnews#law#nileshpnikam#puneaccident#punecity#sharadpawarspeaks#towing#एकनाथशिंदे#पुणे#पुणेपोलीस#पोलीस
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांन विरोधात IAS पूजा खेडकरांचा खळबळजनक आरोप…

Next Post

मनोरमा खेडकर यांना अखेर फिल्मी स्टाईल मध्ये अटक.. जाणून घ्या सविस्तर तर माहिती

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks