Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
September 5, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी – पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असतानाच राज्याच्या गृह विभागाने मुंबई आणि पुण्यासाठी काही महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई आणि पुणे शहरात गणेशोत्सावाची मोठी धूम असते.मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. तर, पुण्यातही मानाच्या गणपतींच्या दर्शनाला भक्तांची रांग लागते. त्यातच, गेल्या काही दिवसांत पुण्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केला आहेत. त्यात, सिंघम महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांना पुण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्याती आली आहे. सध्या त्यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा पदभार होता. यांसह, संदीप सिंह गिल्ल, पंकज देशमुख, राजतिलक रोशन,निमित्त गोयल आणि विजय चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार आहे. तर, पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीण अधीक्षक पदावरुन मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, आजच गृह विभागाकडून हा बदलीचा आदेश प्राप्त झाला आहे.

अ. नाव बदलीने पदस्थापन

1 संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण)
2 पंकज देशमूख पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
3 तेजस्वी सातपुते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
4 राजतिलक रोशन सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
5 निमित गोयल पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
6 विजय चव्हाण प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर.

गेल्याच महिन्यात काही IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् स्थगिती

राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील (IPS) 17 पोलीस अधीक्षकांच्या गेल्याच महिन्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे वृत्त होते. त्यामध्ये, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि ठाणे येथील पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची देखील बदली करण्यात आली होती. समीर शेख यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर बदली करण्यात आली होती. तर, सुधाकर पठारे हे सातारा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक झाले असते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या दोघांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. केंद्रीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन तात्काळ सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर आणि समीर अस्लम शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांना पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असं कळवण्यात आलं आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#ips#maharashtra#nileshpnikam#pmc#police#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.

Next Post

Special Report ‘बिग बॉस मराठी 5 सूरज चव्हाणची निवड कशी झाली ?

हिंदजागर प्रतिनिधी

Special Report 'बिग बॉस मराठी 5 सूरज चव्हाणची निवड कशी झाली ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks